AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: रोहित शर्माने जरा सांभाळूनच..! नाही तर नकोसा विक्रम होईल नावावर

रोहित शर्मा आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माने टी20 आणि कसोटी फॉर्मेटला रामराम ठोकला. त्यामुळे आयपीएलमध्ये टी20 फॉर्मेट खेळताना दिसणार आहे. पण त्याच्या नावावर एक नकोसा विक्रम होऊ शकतो.

| Updated on: Mar 25, 2026 | 5:10 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स संघ कसून सराव करत आहे. मुंबई इंडियन्सने 2020 मध्ये शेवटचं जेतेपद मिळवलं होतं. रोहित शर्माही जेतेपद मिळवून देण्यास प्रयत्नशील आहे. असं असताना या पर्वात रोहित शर्माला आक्रमक फलंदाजी करताना सुरूवात मात्र सावधपणे करावी लागेल. (Photo- IPL/BCCI)

1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेत रोहित शर्माने शून्यावर बाद होणं टाळणं गरजेचं आहे. कारण या पर्वात दोन वेळा शून्यावर बाद झाल्यास त्याच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला जाईल. मुंबई इंडियन्ससाठी खेळताना मागच्या पर्वात रोहित शर्माने चांगली कामगिरी केली होती. पण या वेळी काळजी घ्यावी लागणार आहे. (Photo- IPL/BCCI)

2 / 5
आयपीएल 2026 मध्ये रोहित जर दोन डावांमध्ये शून्यावर बाद झाला, तर आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज बनेल. हा नकोसा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला जाईल. (Photo- IPL/BCCI)

3 / 5
आयपीएल इतिहासात सध्या हा लाजिरवाणा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर आहे. आयपीएलमध्ये 19 वेळा शून्यावर बाद झाला आहे. या यादीत दिनेश कार्तिक आणि रोहित शर्मा संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत.(Photo- IPL/BCCI)

4 / 5
पंजाब किंग्सने ग्लेन मॅक्सवेलला करारमुक्त केलं, तसेच त्याने या स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे या स्पर्धेत आता खेळणार नाही हे स्पष्ट आहे. तर दिनेश कार्तिकने आधीच आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे रोहित शर्माला या लाजिरवाण्या विक्रमांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचण्याची शक्यता आहे. (Photo- IPL/BCCI)

5 / 5
Follow Us
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर