आशिया हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर, या दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान
टोक्योनंतर भारताने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतही कांस्य पदक मिळवलं आहे. खऱ्या अर्थाने भारतीय हॉकीबाबत पुन्हा एकदा जनजागृती सुरु झाली आहे. आता भारतीय क्रीडारसिकांना पुन्हा एकदा हॉकी स्पर्धेचा थरार अनुभवायला मिळणार आहे. 8 सप्टेंबरपासून आशिया चॅम्पियन्स ट्ऱॉफी स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेत एकूण 6 संघ भाग घेणार आहेत.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
