AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: विराट कोहली आणि रोहित शर्माच्या पुढे निघून गेला गिल, या कर्णधाराची केली बरोबरी

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली. या विजयासह शुबमन गिलच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. भले कर्णधार गिल या सामन्यात फक्त 24 धावाच करू शकला. पण त्याच्या नेतृत्वात संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे.

| Updated on: Aug 19, 2026 | 7:05 PM
Share
गॉल कसोटी सामन्यात भारताने शुबमन गिलच्या नेतृत्वात श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली. या सामन्यातील दोन्ही डावात शुबमन गिल फेल गेला. पण श्रीलंकेतील पहिला सामन्यातील विजय त्याच्यासाठी खास ठरला.  (Photo: PTI)

1 / 5
भारताने श्रीलंकेला पहिल्या कसोटी सामन्यात 165 धावांनी पराभूत केलं. यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. पहिल्या सामन्यातील  विजयासह गिलने नेतृत्वात भारताने सहावा कसोटी विजय मिळवला आहे.  (Photo: PTI)

भारताने श्रीलंकेला पहिल्या कसोटी सामन्यात 165 धावांनी पराभूत केलं. यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. पहिल्या सामन्यातील विजयासह गिलने नेतृत्वात भारताने सहावा कसोटी विजय मिळवला आहे. (Photo: PTI)

2 / 5
श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवल्यानंतर पहिल्या 10 कसोटी सामन्यात सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत सहभागी झाला आहे. या यादीत त्याने विराट कोहली आणि रोहित शर्माला मागे टाकलं आहे.  (Photo: PTI)

3 / 5
शुबमन गिलच्या कसोटी नेतृत्वाची सुरूवात 2025 मध्ये इंग्लंड दौऱ्यापासून झाली. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ 10 कसोटी सामने खेळला. यात सहा सामन्यात विजय, 3 सामन्यात पराभव आणि एक सामना ड्रॉ राहिला. त्याने यासह सौरव गांगुलीच्या विक्रमाची बरोबरी  केली आहे. तर धोनी सात विजयासह अव्वल स्थानी आहे.  (Photo: PTI)

4 / 5
शुबमन गिलच्या नेतृत्वात भारताने सामना जिंकला. पण त्याचं वैयक्तिक योगदान काही खास राहिलं नाही. दोन्ही डावात त्याची कामगिरी सुमार राहिली. त्याने पहिल्या डावात 16 आणि दुसऱ्या डावात फक्त 8 धावा करून बाद झाला. दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर