Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Divorce : अखेर ‘पार्टनरशीप’ ब्रेक, IPL स्टार खेळाडूचा घटस्फोट, कारण काय?

Cricketer Divorce : शिखर धवन, हार्दिक पंड्या याच्यानंतर आणखी एका क्रिकेटपटूचा अखेर घटस्फोट झाला आहे. क्रिकेटर आणि त्याची पत्नी दोघांमध्ये गेल्या काही काळापासून जमत नसल्याचं म्हटल जात होतं.

| Updated on: Feb 17, 2025 | 7:03 PM
दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जेपी डुमिनी याचा घटस्फोट झाला आहे. डुमिनी याने सोमवारी सोशल मीडियावरुन त्याची पत्नी सू डुमिनीपासून विभक्त झाल्याचं जाहीर केलं. दोघेही 2011 साली विवाहबद्ध झाले होते. (Photo Credit : Icc X Account)

1 / 6
डुमिनी आयपीएलमधील स्टार खेळाडूंपैकी एक राहिलाय. डुमिनीने आयपीएलमध्ये दिल्ली आणि मुंबईचं प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र डुमिनीला 2018 नंतर पुन्हा खेळण्याची संधी मिळाली नाही.  (Photo Credit : Icc X Account)

2 / 6
डुमिनी आणि त्याची पत्नी सू या दोघांमध्ये सर्व काही चांगलं सुरु होतं. मात्र स्पोर्ट्स तकच्या वृत्तानुसार, दोघांमध्ये 2024 पासून खटकायला सुरुवात झाल्याचं म्हटलंय. (Photo Credit : jpduminy21 X Account)

डुमिनी आणि त्याची पत्नी सू या दोघांमध्ये सर्व काही चांगलं सुरु होतं. मात्र स्पोर्ट्स तकच्या वृत्तानुसार, दोघांमध्ये 2024 पासून खटकायला सुरुवात झाल्याचं म्हटलंय. (Photo Credit : jpduminy21 X Account)

3 / 6
डुमिनी आणि त्याची पत्नी या दोघांमध्ये गेल्या काही वेळापासून फार काही आलबेल नव्हतं. त्यामुळे दोघांनी लग्नाच्या बंधनातून मुक्त होण्याचं ठरवलं.  मात्र दोघे विभक्त का झालेत? यामागील मुख्य कारण समजू शकलेलं नाही. (Photo Credit : jpduminy21 X Account)

4 / 6
डुमिनीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत घटस्फोटाबाबत माहिती दिलीय. तसेच डुमिनीने त्याच्या अभिव्यक्तीबाबत काळजी घ्यावी, असं आवाहन इतरांना केलंय. तसेच डुमिनीने सर्वांचे आभारही मानले. (Photo Credit : jpduminy21 X Account)

5 / 6
डुमिनीने हैदराबाद, दिल्ली आणि, डेक्कन चार्जर्स आणि मुंबईचं प्रतिनिधित्व केलंय. डुमिनीने आयपीएलमध्ये 83 सामन्यांमध्ये 2 हजार 29 धावा केल्यात. तसेच 23 विकेट्सही घेतल्या आहेत. (Photo Credit : jpduminy21 X Account)

6 / 6
Follow us
औरंगजेब कबरीचा वाद; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?
औरंगजेब कबरीचा वाद; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?.
'लाडकी बहीण'च्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारला म्हणून कोयत्याने...
'लाडकी बहीण'च्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारला म्हणून कोयत्याने....
खोक्याचं पोलिस कोठडीत अन्नत्याग आंदोलन, केली ही मोठी मागणी
खोक्याचं पोलिस कोठडीत अन्नत्याग आंदोलन, केली ही मोठी मागणी.
'...एकतर तो पुरूष नाहीच', नाव न घेता सुप्रिया सुळेंची मुंडेंवर टीका
'...एकतर तो पुरूष नाहीच', नाव न घेता सुप्रिया सुळेंची मुंडेंवर टीका.
बीडमधील शिक्षकाच्या आत्महत्येला सरकार जबाबदार; अंबादास दानवेंचा आरोप
बीडमधील शिक्षकाच्या आत्महत्येला सरकार जबाबदार; अंबादास दानवेंचा आरोप.
शिवरायांचं एकमेव मंदिर भिवंडीत, 4 एकरवर उभारलं भव्य देऊळ,नेमकं खास काय
शिवरायांचं एकमेव मंदिर भिवंडीत, 4 एकरवर उभारलं भव्य देऊळ,नेमकं खास काय.
.. त्याचं संरक्षण करणं आमचं दुर्दैव आहे, नाहीतर.. ; फडणवीस स्पष्टच बोल
.. त्याचं संरक्षण करणं आमचं दुर्दैव आहे, नाहीतर.. ; फडणवीस स्पष्टच बोल.
औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला; कोल्हापुरात बजरंग दल आक्रमक
औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला; कोल्हापुरात बजरंग दल आक्रमक.
शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा होत असताना 15 ते 20 जण जखमी, काय घडलं?
शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा होत असताना 15 ते 20 जण जखमी, काय घडलं?.
औरंगजेबाच्या कबरीवरून नितेश राणेंचा संताप अनावर; म्हणाले, 'ही घाण...'
औरंगजेबाच्या कबरीवरून नितेश राणेंचा संताप अनावर; म्हणाले, 'ही घाण...'.