AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Matheesha Pathirana: टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून मथीशा पथिराना आऊट, 18 कोटींचं नुकसान होणार?

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीचा थरार आता रंगणार आहे. यापूर्वीच श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मथीशा पथिराना जखमी झाला आणि उर्वरित स्पर्धेला मुकला आहे.

| Updated on: Feb 18, 2026 | 4:35 PM
Share
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद असलेल्या श्रीलंकेने सुपर 8 फेरीत जागा मिळवली आहे. साखळी फेरीत ओमान, ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंडला पराभूत करून सुपर 8 फेरीतील स्थान पक्कं केलं आहे. असं असताना श्रीलंकेला या फेरीपूर्वी मथीसा पथिरानाच्या रुपाने धक्का बसला आहे. (Photo- PTI)

1 / 5
पथिराना ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने त्रस्त झाला. त्यामुळे पहिलं षटकंही पूर्ण टाकू शकला नव्हता. आता टी20 वर्ल्डकप स्पर्धेला मुकला आहे. रिपोर्टनुसार, पथिराना तीन आठवडे मैदानात उतरणार नाही.  (Photo: Getty Images)

2 / 5
श्रीलंकेच्या मिडिया रिपोर्टनुसार, मथिशा पाथिरानाचे स्कॅनिंग झाले असून रिपोर्ट अद्याप प्रलंबित आहेत. पण पाथिराना दुखापतीमुळे तीन आठवड्यांपर्यंत बाहेर राहण्याची शक्यता आहे. पण दुखापत लवकर बरी झाली नाही तर तो आयपीएल 2026 मधूनही बाहेर पडू शकतो. (Photo: Getty Images)

3 / 5
कोलकाता नाईट रायडर्सने पथिरानासाठी मिनी लिलावात मोठी बोली लावली होती. त्याला 18 कोटी रुपयात खरेदी केले होते. जर पाथिराना तंदुरुस्त झाला नाही, तर त्याचा कोलकाताच्या रणनीतीवर मोठा परिणाम होईल. आधीच कोलकाताने मुस्तफिजूर रहमानला वगळले आहे आणि हर्षित राणा देखील पूर्णपणे तंदुरुस्त नाही.  (Photo- PTI)

4 / 5
पाथिरानाकडे 108  टी20 सामन्यांचा अनुभव आहे. त्याने 146 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट प्रति ओव्हर 8.5 धावा आहे. पाथिरानाचे सर्वोत्तम आकडा हा 20 धावांत 4 विकेट आहेत. (फोटो- मनी 9 वरून )

पाथिरानाकडे 108 टी20 सामन्यांचा अनुभव आहे. त्याने 146 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट प्रति ओव्हर 8.5 धावा आहे. पाथिरानाचे सर्वोत्तम आकडा हा 20 धावांत 4 विकेट आहेत. (फोटो- मनी 9 वरून )

5 / 5
Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर