AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2024 : अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकणार तोच ठरणार विजेता? मागची आकडेवारी वाचा

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होत आहे. दोन्ही संघ जेतेपदासाठी सज्ज आहेत. आतापर्यंत टी20 वर्ल्डकपचे 8 पर्व पार पडले आहेत. या आठ पर्वातील अंतिम फेरीत नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरला आहे. चला जाणून घेऊयात आतापर्यंत काय घडलं ते

| Updated on: Jun 29, 2024 | 5:20 PM
Share
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही संघांनी इथपर्यंतच्या प्रवासात एकही सामना गमावलेला नाही. या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. मागच्या आठ पर्वात तर असंच दिसून आलं आहे. टी20 वर्ल्डकपचं हे नववं पर्व आहे.

1 / 10
टी20 वर्ल्डकपच्या आठ पर्वात नाणेफेक जिंकणारा संघ सात वेळा विजयी ठरला आहे. तर प्रथम गोलंदाजी करणारा संघ सहा वेळा विजयी ठरला आहे. तर प्रथम फलंदाजी करताना दोन संघ विजयी ठरले आहेत.

2 / 10
2007 च्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने नाणेफेक जिंकली होती. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 5 गडी गमवून 157 धावा केल्या. पाकिस्तानचा डाव 152 धावांवर आटोपला आणि भारताने हा सामना 5 धावांनी जिंकला.

3 / 10
दुसर्‍या पर्वात श्रीलंकेने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी घेतली. श्रीलंकेने 20 षटकांत 6 गडी गमावून 138 धावा केल्या. पाकिस्तानने हा सामना 8 विकेटने जिंकून विश्वचषक जिंकला.

4 / 10
तिसऱ्या पर्वात  इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 6 गडी गमावून 147 धावा केल्या. इंग्लंडने हे आव्हान 3 गडी गमवून पूर्ण केलं.

5 / 10
चौथ्या पर्वात वेस्ट इंडिज आणि श्रीलंका अंतिम फेरीत पोहोचले होते. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजने 20 षटकांत 6 गडी गमावून 137 धावा केल्या. पण श्रीलंकेचा संघ 18.4 षटकांत 101 धावांत गारद झाला.

6 / 10
पाचव्या पर्वात श्रीलंका आणि भारत आमनेसामने आले. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताने श्रीलंकेसमोर 130 धावांचं आव्हान दिलं. श्रीलंकेने 17.5 षटकांत 4 गडी गमावून हे आव्हान गाठलं.

7 / 10
सहाव्या पर्वात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. इंग्लंडने 20 षटकांत 9 गडी गमावून 155 धावा केल्या.  वेस्ट इंडिजने 19.4 षटकांत 6 गडी गमवून हे आव्हान गाठलं आणि जेतेपदावर नाव कोरलं.

8 / 10
सातव्या पर्वात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने आले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 20 षटकांत 4 गडी गमावून 172 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 18.5 षटकांत 2 गडी गमावून 173 धावा केल्या.

9 / 10
आठव्या पर्वात इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. पाकिस्तानने 20 षटकात 8 गडी गमावून 137 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 19 षटकांत 5 गडी गमावून 138 धावा केल्या.

10 / 10
Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...