AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya टीम इंडियासाठी केव्हा खेळणार? ऑलराउंडर कमबॅकआधी या संघाकडून मैदानात उतरणार

Team India Hardik Padnya Comeback : हार्दिक पंड्या याचं कमबॅक केव्हा होणार? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून सातत्याने उपस्थित केला जात आहे. अशात आता ऑलराउंडरच्या पुनरागमनाबाबत अपडेट समोर आली आहे. जाणून घ्या पंड्या टीम इंडियाआधी कोणत्या संघाकडून खेळताना दिसणार आहे.

| Updated on: Nov 12, 2025 | 11:02 PM
Share
अनुभवी आणि स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या दुखापतीमुळे काही आठवड्यांपासून टीम इंडियापासून दूर आहे. हार्दिकला टी 20i आशिया कप 2025 स्पर्धेतील दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकावं लागलं. मात्र आता हार्दिकच्या कमबॅकबाबत अपडेट समोर आली आहे. (Photo Credit : PTI)

1 / 5
हार्दिकला आशिया कप स्पर्धेत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे हार्दिकला अंतिम सामन्यातही खेळता आलं नव्हतं. हार्दिक या दुखापतीनंतर बंगळुरुतील सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये कमबॅकसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करत आहे. (Photo Credit : PTI)

2 / 5
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक दुखापतीतून पूर्णपणे फिट झाल्यानंतर  विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतून कमबॅक करणार आहे. या स्पर्धेला 26 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. हार्दिक या स्पर्धेत बडोद्याचं प्रतिनिधित्व करणार आहे.  (Photo Credit : PTI)

3 / 5
रिपोर्ट्सनुसार, पंड्या दुखापतीनंतर जवळपास फिट झाला आहे. आता सीओईकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर हार्दिक विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार हे निश्चित समजलं जात आहे. (Photo Credit : PTI)

रिपोर्ट्सनुसार, पंड्या दुखापतीनंतर जवळपास फिट झाला आहे. आता सीओईकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर हार्दिक विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार हे निश्चित समजलं जात आहे. (Photo Credit : PTI)

4 / 5
दरम्यान टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 30 नोव्हेंबरपासून वनडे सीरिज खेळणार आहे. पंड्याचं या मालिकेतून भारतीय संघात कमबॅक होण्याची अधिक शक्यता आहे. पंड्या त्याआधी बडोद्यासाठी खेळताना दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. (Photo Credit : PTI)

5 / 5
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.