टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा सराव, ‘त्या’ वादानंतर हार्दिक पांड्या पुन्हा मैदानात

टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. खेळाडू आयपीएल फ्रेंचायसीच्या तंबूतून पुन्हा एकदा टीम इंडियासाठी एकत्र आले आहेत. टीम इंडियाकडून या स्पर्धेत मोठी अपेक्षा आहे. मात्र खेळाडूंचा फॉर्म पाहता अंतिम फेरीपर्यंत पोहोचणं वाटतं तितकं सोपं नाही. भारताचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडशी होणार आहे.

| Updated on: May 29, 2024 | 6:16 PM
भारतीय खेळाडूंनी टी20 वर्ल्डकपसाठी सराव सुरू केला आहे. टीम इंडियाचा 1 जूनला बांगलादेशविरुद्धच्या सराव सामना होणार आहे. त्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंनी न्यूयॉर्कमध्ये सराव सुरू केला आहे.

भारतीय खेळाडूंनी टी20 वर्ल्डकपसाठी सराव सुरू केला आहे. टीम इंडियाचा 1 जूनला बांगलादेशविरुद्धच्या सराव सामना होणार आहे. त्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंनी न्यूयॉर्कमध्ये सराव सुरू केला आहे.

1 / 6
26 मे रोजी अमेरिकेला रवाना झालेले भारतीय खेळाडू दोन दिवसांच्या विश्रांतीवर होते. त्यानंतर मंगळवारपासून सराव सुरू झाला आहे. आता टीम इंडिया टी20 वर्ल्ड कपच्या तयारीत गुंतली आहे.

26 मे रोजी अमेरिकेला रवाना झालेले भारतीय खेळाडू दोन दिवसांच्या विश्रांतीवर होते. त्यानंतर मंगळवारपासून सराव सुरू झाला आहे. आता टीम इंडिया टी20 वर्ल्ड कपच्या तयारीत गुंतली आहे.

2 / 6
सराव शिबिरात टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याही सहभागी झाला आहे. 26 मे रोजी टीम इंडिया अमेरिकेसाठी रवाना झाली होती, तेव्हा पांड्याचा समावेश नव्हता. आता हार्दिक लंडनहून थेट न्यूयॉर्कमध्ये दाखल झाला आहे. भारतीय संघाच्या सराव शिबिरातही सहभाग घेतला.

3 / 6
टीम इंडिया 5 जूनला आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात 9 जूनला सामना होणार आहे. 12 जूनला अमेरिका आणि 15 जूनला कॅनडाविरुद्ध सामना असेल. या सामन्यानंतर सुपर 8 टप्प्याचे सामने सुरू होतील.

4 / 6
भारतीय संघाने सराव सुरू केला असला तरी विराट कोहली अद्याप भारतीय संघात सहभागी झालेला नाही. कागदपत्रांच्या कामात विलंब झाल्यामुळे किंग कोहलीचे अमेरिकेला जाण्यास विलंब झाला. तसेच 30 मे रोजी भारतीय संघात सामील होण्याची शक्यता आहे.

5 / 6
भारताचा T20 विश्वचषक संघ: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशवी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह. राखीव: शुभमन गिल, आवेश खान, रिंकू सिंग, खलील अहमद.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
शिंदेंच्या दौऱ्यावेळी मीडियाला घेऊन जाणाऱ्या बोटीचा अपघात, बघा व्हिडीओ
शिंदेंच्या दौऱ्यावेळी मीडियाला घेऊन जाणाऱ्या बोटीचा अपघात, बघा व्हिडीओ.
याआधी कधी अस नव्हत...राज्यात आरक्षणाचा वाद, राज ठाकरेंनी मांडली भूमिका
याआधी कधी अस नव्हत...राज्यात आरक्षणाचा वाद, राज ठाकरेंनी मांडली भूमिका.
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? शिरसाटांचं सूचक वक्तव्य काय?
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? शिरसाटांचं सूचक वक्तव्य काय?.
लोकसभेतील अपयशानंतर जानकरांचा स्वबळाचा नारा, विधानसभेसाठी तयारी सुरु
लोकसभेतील अपयशानंतर जानकरांचा स्वबळाचा नारा, विधानसभेसाठी तयारी सुरु.
पोरगं नापास झालं, आता काय करायच.. उदयनराजेंकडून निळू फुलेंची मिमिक्री
पोरगं नापास झालं, आता काय करायच.. उदयनराजेंकडून निळू फुलेंची मिमिक्री.
लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनापूर्वी मोदींनी सांगितलं18 अंकाचं महत्त्व
लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनापूर्वी मोदींनी सांगितलं18 अंकाचं महत्त्व.
त्यांना स्वप्नातही बांबू दिसतोय, लोक रस्त्यावर मारतील; राऊतांचा पलटवार
त्यांना स्वप्नातही बांबू दिसतोय, लोक रस्त्यावर मारतील; राऊतांचा पलटवार.
जरांगे पाटील आहे कोण? घटनातज्ज्ञ, वकील की पंतप्रधान? कुणाचा थेट सवाल?
जरांगे पाटील आहे कोण? घटनातज्ज्ञ, वकील की पंतप्रधान? कुणाचा थेट सवाल?.
पावसाचं सावट, चिखलाच्या मैदानात पोलीस भरती सुरू अन् विद्यार्थी आक्रमक
पावसाचं सावट, चिखलाच्या मैदानात पोलीस भरती सुरू अन् विद्यार्थी आक्रमक.
जीपला बांधलं दोर अन् भामट्यांनी ATM मशीनच पळवलं, चोरट्यांचा शोध सुरु
जीपला बांधलं दोर अन् भामट्यांनी ATM मशीनच पळवलं, चोरट्यांचा शोध सुरु.