AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG: पहिला सामना न खेळताच टीम इंडिया तंबूत बसणार? असं झालं तर सामना होणार रद्द

IND vs AFG 1st T20I: भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी सज्ज आहे. पहिला सामना 13 सप्टेंबरला होणार आहे. हा सामना अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. पण हा सामना होईल की नाही, याबाबत साशंकता आहे.

| Updated on: Sep 11, 2026 | 8:12 PM
Share
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका रविवार, 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील ऐतिहासिक अरुण जेटली स्टेडियमवर सुरू होणार आहे. मात्र, सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. (Photo: BCCI Twitter)

1 / 5
भारत अफगाणिस्तान सामन्याच्या दिवशी दिल्लीत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, त्यामुळे पहिला टी20 सामना धोक्यात आला आहे. अॅक्युवेदर आणि हवामान विभागाच्या अहवालानुसार, रविवारी राजधानी दिल्लीत पाऊस पडण्याची 55 टक्के शक्यता आहे. (Photo: BCCI Twitter)

2 / 5
सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार असून, सायंकाळी पाऊस पडण्याची शक्यता 89 टक्के असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, राजधानीतील हवामान आधीच बदलले आहे. शुक्रवारी दिल्लीच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. (Photo: BCCI Twitter)

3 / 5
सामन्याच्या दिवशी दुपारी पाऊस पडण्याची 25 टक्के शक्यता आहे. परंतु जसजशी संध्याकाळ आणि रात्र जवळ येईल, तसतसे ढगाळ वातावरण अधिक दाट होईल. संध्याकाळी 55% आणि रात्री 89% पावसाची शक्यता असल्याने, मैदानाबाहेरील जागा आणि खेळपट्टी सुकवणे हे मैदान कर्मचाऱ्यांसाठी एक मोठे आव्हान ठरू शकते. (Photo: BCCI Twitter)

4 / 5
टी20 आंतरराष्ट्रीय नियमांनुसार, सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन्ही संघांनी किमान पाच षटकांचा खेळ पूर्ण करणे आवश्यक आहे. सामना रद्द झाल्यास, दोन्ही संघ थेट पुढील सामन्यात प्रवेश करतील. मालिकेतील दुसरा टी20 सामना मंगळवार, 15 सप्टेंबर रोजी आणि तिसरा सामना गुरुवार, 17 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. (Photo: BCCI Twitter)

5 / 5
Follow Us
पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा दावा
Sanjay Raut : पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर तर....
Marathwada MLC Election Results 2026 : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर, सतीश चव्हाण पिछाडीवर
प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको; मीनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदेंच्या अटकेची मागणी
सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
Bhimashankar Torrent Project : Raj Thackeray : सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर, सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत...
Marathwada MLC Election Result : मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत नाराजी व्यक्त
शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद
Shivsena : शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद; महाराष्ट्राचं लक्ष
पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु....
Maharashtra MLC Result 2026 : पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु
20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा..
Marathwada MLC Election Results 2026 : 20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा पदवीधरचा निकाल बदलणार?
पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी?
Maharashtra MLC Election Final Results 2026 : पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी? निकालाकडे सर्वांचं लक्ष
कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती मतांची गरज....
Harshada Deshmukh : Maharashtra MLC Election Final Results 2026 : कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती  मतांची गरज; पुणे पदवीधर निवडणुकीत काय घडणार?