Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएलच्या इतिहासात तीन संघ कधीही पहिला सामना खेळले नाहीत, जाणून घ्या कोणते ते

आयपीएलच्या 17 व्या पर्वाला 22 मार्च 2024 पासून सुरुवात होणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फक्त 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यात फक्त 21 सामने खेळले जाणार आहेत. तर उर्वरित सामने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यावर समोर येतील.

| Updated on: Feb 24, 2024 | 5:09 PM
आयपीएल प्रीमियर लीग स्पर्धा सुरु होण्यास अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पहिला सामना होणार आहे. आयपीएलच्या पहिल्या सामन्यातही मनोरंजक माहिती आहे. आतापर्यंत तीन संघांना पहिला सामना खेळता आलेला नाही.

1 / 6
चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत सर्वाधिकवेळा पहिला सामना खेळला आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला आहे. पण तीन संघांना पहिला सामना खेळता आलेला नाही.

2 / 6
आयपीएलची आतापर्यंत 16 पर्व पार पडले आहेत. पण पंजाब किंग्सने एकदाही पहिला सामना खेळलेला नाही. 2014 मध्ये पंजाब किंग्स संघाने अंतिम फेरी गाठली होती. ण 2015 च्या परव्ता पहिला सामना खेळला नाही.

3 / 6
आयपीएलचं पहिलं पर्व जिंकण्याचा मान राजस्थान रॉयल्सला मिळाला होता. त्यानंतर 14 पर्व खेळलेल्या राजस्थानला पहिला सामना खेळता आला नाही. 2022 मध्ये राजस्थानने अंतिम फेरी गाठली होती. पण 2023 मध्ये ओपनिंग सामना खेळता आला नाही.

4 / 6
लखनौ सुपर जायंट्स संघाने 2022 आयपीएल पर्वाद्वारे स्पर्धेत एन्ट्री मारली. पण या संघाने आतापर्यंत झालेल्या तीन पर्वात उद्घाटन सामना खेळला नाही. या तीन संघांव्यतिरिक्त बाकीच्या संघांनी आयपीएल हंगामातील पहिल्या सामन्यात खेळले आहेत.

5 / 6
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा पहिला सामना खेळण्याचा विक्रम चेन्नई सुपर किंग्जच्या नावावर होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स नवव्यांदा उद्घाटनाचा सामना खेळण्याच्या तयारीत आहे. तर मुंबई इंडियन्सने 8 वेळा, तर कोलकाता नाईट रायडर्सने 6 वेळा पहिला सामना खेळला.

6 / 6
Follow us
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की..
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की...
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू.
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी.
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.