वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 3 संघ उपांत्य फेरीत, एका स्थानासाठी 5 संघ शर्यतीत, भारताची स्थिती काय?
वुमन्स वर्ल्डकप 2025 स्पर्धेत एकूण आठ संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत होते. पण आता तीन संघ निश्चित झाले आहेत . तर एका स्थानासाठी पाच संघात चुरस आहे. भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे प्रत्येक सामना महत्त्वाचा असणार आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
13,720 लोकांची पसंद ठरली ही 5.28 लाखातील 6 आसनी कार
मराठी अभिनेत्रीचा बोल्ड अन् बिनधास्त अंदाज, बीचवर नादखुळा फोटोशूट
3.70 लाखाच्या या कारवर ग्राहक झाले फिदा, दुप्पट झाली विक्री
साडीत रश्मिका चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स, फुलून दिसतंय सौंदर्य
सोनाली बेंद्रेच्या विंटेज लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा, फोटो पाहून म्हणाल...
Gk: सर्वाधिक जगणारा प्राणी कोणता?
