AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC Rankings: आयसीसी वनडे रँकिंगमधील टॉप 5 संघ, टीम इंडिया कितव्या स्थानी?

ICC Odi Rankings : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाची सांगता झाल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आहे. भारतीय संघ मायदेशात 13 जूनपासून एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्याआधी जाणून घ्या वनडे रँकिंगमधील टॉप 5 संघ कोणते आहेत.

| Updated on: Jun 12, 2026 | 7:45 PM
Share
टीम इंडियाने आयसीसी वनडे रँकिगमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. टीम इंडियाने अनेक महिने वनडे सीरिज खेळलेली नाही. त्यानंतरही ब्लु आर्मी नंबर 1 आहे. टीम इंडिया खात्यात 118 रेटिंग पॉइंट्स आहेत. टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध 13 जूनपासून एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारतीय संघाला ही मालिका जिंकून रँकिंगमधील आपलं अव्वल स्थान आणखी भक्कम करण्याची संधी आहे. (Photo Credit : PTI)

1 / 5
टीम इंडियानंतर न्यूझीलंड वनडे रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. न्यूझीलंडच्या खात्यात 113 रेटिंग पॉइंट्स आहेत. न्यूझीलंड जुलै महिन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. (Photo Credit : BCB)

2 / 5
ऑस्ट्रेलिया वनडे रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 103 रेटिंग पॉइंट्स आहेत. ऑस्ट्रेलियाचा पाकिस्ताननंतर बांगलादेश विरुद्ध एकदिवसीय मालिकेत पराभव झालाय .त्यामुळे ऑस्ट्रेलियाला रँकिंगमध्ये फटका बसू शकतो. (Photo Credit : AFP)

3 / 5
दक्षिण आफ्रिका टीम चौथ्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेच्या नावावर 102 रेटिंग पॉइंट्स आहेत. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सप्टेंबर महिन्यात एकदिवसीय मालिका नियोजित आहे. चाहत्यांना या मालिकेसाठी 2 महिने प्रतिक्षा करावी लागणार आहे. (Photo Credit : PTI)

4 / 5
पाकिस्तान क्रिकेट टीम वनडे रँकिंगमध्ये पाचव्या स्थानी विराजमान आहे. पाकिस्तानच्या नावावर 100 रेटिंग पॉइंट्स आहेत. पाकिस्तानची सध्या तरी कोणतीही एकदिवसीय मालिका नियोजित नाही. (Photo Credit : PTI)

पाकिस्तान क्रिकेट टीम वनडे रँकिंगमध्ये पाचव्या स्थानी विराजमान आहे. पाकिस्तानच्या नावावर 100 रेटिंग पॉइंट्स आहेत. पाकिस्तानची सध्या तरी कोणतीही एकदिवसीय मालिका नियोजित नाही. (Photo Credit : PTI)

5 / 5
Follow Us
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ