AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya : हार्दिक पांड्या याच्या नावावर नकोसा विक्रम, यापूर्वी अशी वेळ कधीच आली नव्हती

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका नुकतीच पार पडली. ही मालिका वेस्ट इंडिजने 3-2 ने आपल्या खिशात घातली. टीम इंडियाने मालिका गमावल्याने नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे.

| Updated on: Aug 14, 2023 | 9:26 PM
Share
कोहली , धोनी , रोहित शर्मा या सर्वांना मागे टाकत हार्दिक पांड्या याच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

कोहली , धोनी , रोहित शर्मा या सर्वांना मागे टाकत हार्दिक पांड्या याच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

1 / 8
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला वेस्टइंडिज विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-2 ने हार पत्करावी लागली.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला वेस्टइंडिज विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-2 ने हार पत्करावी लागली.

2 / 8
मालिका गमवण्यासोबत हार्दिक पांड्या यांच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात पुनरागमन केलं होतं. पण अंतिम साम्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

3 / 8
हार्दिक पांड्या पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली  भारतीय संघाला 5 सामन्यांच्या  टी-20 मालिकेत पराभव पत्करावा लागला आहे.

हार्दिक पांड्या पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत पराभव पत्करावा लागला आहे.

4 / 8
क्रिकेट इतिहासात आतापर्यंत पांड्याशिवाय कोणताही   भारतीय कर्णधार 5 सामन्यांची टी-20 मालिका हरलेला नाही.

क्रिकेट इतिहासात आतापर्यंत पांड्याशिवाय कोणताही भारतीय कर्णधार 5 सामन्यांची टी-20 मालिका हरलेला नाही.

5 / 8
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत कोहली , ऋषभ, रोहित आणि धोनीने टीम इंडियाचे नेतृत्व केलं होतं ,पण त्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला कधीचं पराभवाचा सामना करावा लागला नव्हता.

पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत कोहली , ऋषभ, रोहित आणि धोनीने टीम इंडियाचे नेतृत्व केलं होतं ,पण त्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला कधीचं पराभवाचा सामना करावा लागला नव्हता.

6 / 8
टीम इंडियाने आतापर्यंतर इंग्लंड,न्यूझीलंड,दक्षिण आफ्रिका,ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्याविरुद्ध  5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली आहे.

टीम इंडियाने आतापर्यंतर इंग्लंड,न्यूझीलंड,दक्षिण आफ्रिका,ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्याविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली आहे.

7 / 8
टीम इंडियाने 5 मालिकांपैकी 3 मालिका जिंकल्या आहेत. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या  5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत पावसाच्या व्यत्ययाने मालिका 2-2 ने बरोबरीत संपुष्टात आली होती.

टीम इंडियाने 5 मालिकांपैकी 3 मालिका जिंकल्या आहेत. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत पावसाच्या व्यत्ययाने मालिका 2-2 ने बरोबरीत संपुष्टात आली होती.

8 / 8
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.