AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहली सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडणार! दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत संधी

विराट कोहलीची क्रिकेट इतिहासात रनमशिन म्हणून ओळख आहे. वेगाने धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे अनेक विक्रम त्याने मोडीत काढले आहेत. आता आणखी एक विक्रम त्याच्या रडावर आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याच्याकडे ही संधी आहे.

| Updated on: Jan 01, 2024 | 3:45 PM
Share
2023 या वर्षाच्या शेवटी विराट कोहलीने अर्धशतक झळकावत निरोप दिला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना विराट कोहलीने 82 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने 76 धावा केल्या. यासह त्याने 2023 वर्षात दोन हजार धावांचा टप्पा ओलांडला आणि कुमार संगकाराचा विक्रम मोडीत काढला. आता नववर्षाच्या सुरुवातीला एका विक्रमाच्या वेशीवर आहे.

1 / 6
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात अर्धशतक झळकावत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाजवळ पोहोचला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात विराटची बॅट तळपली तर हा विक्रम त्याच्या नावावर होईल.

2 / 6
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने SENA (दक्षिण अफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) या संघांविरुद्ध सर्वाधिका 50 हून अधिक धावा केल्या आहेत. या देशांविरुद्ध सचिनने 74 वेळा 50 प्लस धावा केल्या आहेत. आता हाच विक्रम विराटच्या रडारवर आहे.

3 / 6
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली. SENA देशांविरोधात 50 प्लस धावा करण्याची त्याची 73 वी वेळ होती. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत बरोबरी किंवा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे.

4 / 6
कसोटीच्या दोन डावात 50 हून अधिक धावा करण्यात यश आल्यास हा विक्रम त्याच्या नावावर होईल. जर दुसऱ्या कसोटीत फेल ठरला तर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात ही कसर भरून काढता येईल.

5 / 6
भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका दुसरा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे. या सामन्यात दोन डावात त्याला आपल्या फलंदाजाची जादू दाखवावी लागेल. दुसरीकडे, मालिकेत बरोबरी साधण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकावाच लागेल. हा सामना गमावला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित बिघडेल.

6 / 6
Follow Us
रायगडला नवा पालकमंत्री. गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव...
रायगडला नवा पालकमंत्री. गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा

पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला,पालकमंत्रीपदी गोगावले, महाजन यांची नियुक्ती
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट...
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट याचिकाकर्त्यांनाच नोटीस; ED, CBI...
दिमागी नक्षलवाद: सोशल मीडियावर नवीन ट्रेंड, लाखोंनी केले फॉलो
दिमागी नक्षल पार्टीचा सोशल मीडियावर धुमाकूळ: पंतप्रधानांच्या शब्दातून झालेली ऑनलाईन चळवळ
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी आंदोलनावर अखेर राहुल गांधींनी सोडलं मौन
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत...
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! मनोज जरांगेंचे वडील त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल;
मोठी बातमी! मनोज जरांगेंचे वडील त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल; लेकाची प्रकृती खालावल्याचं कळताच...
नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा

चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी..
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी संजय राऊत मैदानात, पहा व्हिडीओ