AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Womens World Cup 2025: विश्वविजेत्या भारतीय संघाला मिळाले 91 कोटी रुपये, पाकिस्तानची स्थिती जाणून घ्या

वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद मिळवल्यानंतर भारतीय महिला संघावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. आयसीसीकडून 40 कोटींची रक्कम मिळाली. त्यानंतर बीसीसीआयने देखील बक्षिसाची घोषणा केली आहे. पण पाकिस्तानला या स्पर्धेतून किती रुपये मिळाले माहिती आहेत का? चला जाणून घेऊयात.

| Updated on: Nov 04, 2025 | 4:59 PM
Share
वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदाचा मान यंदा भारतीय संघाला मिळाला आहे. भारताने अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेचा पराभव केला आणि जेतेपदावर नाव कोरलं. या विजयासह भारतीय महिला संघावर बक्षिसांचा वर्षाव झाला आहे.  (Photo: PTI)

1 / 5
भारतीय महिला संघाला बक्षिसाच्या रुपाने 91 कोटी रुपये मिळाले आहेत. यातील 40 कोटी रुपये जेतेपद मिळवल्याने बक्षीस म्हणून मिळाले आहेत. त्यात बीसीसीआयने भारतीय महिला संघाला 51 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. (Photo: PTI)

2 / 5
भारतीय संघाला 91 कोटी रुपये बक्षिस म्हणून मिळणार आहेत. पण पाकिस्तान संघाला किती रुपये मिळतील असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. साखळी फेरीतील प्रत्येक विजयासाठी रक्कम ठरली होती. मग पाकिस्तानच्या पदरात किती रुपये पडले असतील? (Photo: PTI)

3 / 5
पाकिस्तानी महिला संघाची या स्पर्धेतील कामगिरी सुमार राहिली आहे. पाकिस्तानने सर्व सामने कोलंबोत खेळले. पण एकही सामन्यात विजय मिळवता आला नाही. या स्पर्धेत एकूण 8 संघांन भाग घेतला होता. त्यात सर्वात शेवटच्या स्थानावर पाकिस्तानचा संघ राहिला. (Photo: PTI)

4 / 5
पाकिस्तानी महिला संघाच्या सुमार कामगिरीनंतर पीसीबीने पाठ फिरवली. एक रुपयाही बक्षीस म्हणून दिला नाही. पण आयसीसी स्पर्धेत भाग घेतलेल्या पाकिस्तान ठरावीक रक्कम मिळाली आहे. पाकिस्तानला त्यांच्या चलनात 14.95 कोटी मिळाले आहेत. पण भारतीय रुपयात त्याची किंमत 4.70 कोटी रुपये आहे. (Photo: PTI

5 / 5
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.