WPL 2025 : वुमन्स प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वात आरसीबीच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद
वुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची विजयी घोडदौड सुरु आहे. आरसीबीने दिल्लीला पराभूत करत या स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्सने दिलेलं 141 धावांचं लक्ष्य आरसीबीने 16.2 षटकात पूर्ण केलं. यासह आरसीबीने या स्पर्धेत एका विक्रमाची नोंद केली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

IPL : युझवेंद्र चहलने आयपीएलमधून 12 वर्षात किती कमावले?

IPL : आयपीएल इतिहासातील सर्वात अपयशी संघ

Chanakya Niti: जीवनात यशस्वी होण्यासाठी हे गुण अंगी हवेच, पाहा कोणते

रोज रिकाम्या पोटी पाण्यात ही वस्तू टाकून प्या, शरीरातील बॅड कॉलेस्ट्रॉल नष्ट होईल

'शोले'मधील सांभाशी आहे रवीनाची लेक राशा थडानीचे खास नाते?

कलयुगात होणार या घटना; प्रेमानंद महाराजांचा दावा काय