AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लवकरच पृथ्वीचा विध्वंस होणार? राहायला शोधावं लागणार नवं ठिकाण; स्टीफन हॉकिंगची ती भविष्यवाणी खरी ठरणार?

महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी पृथ्वीविषयी काही भाकितं सांगितली होती. लवकरच पृथ्वी माणसांना राहण्यायोग्य नसेल, असे ते म्हणाले होते.

| Updated on: Jul 08, 2025 | 11:03 PM
Share
स्टीफन हॉकिंग हे महान वैज्ञानिकांपैकी एक आहेत. त्यांनी अंतराळातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी शोधून काढलेल्या आहेत. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

स्टीफन हॉकिंग हे महान वैज्ञानिकांपैकी एक आहेत. त्यांनी अंतराळातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी शोधून काढलेल्या आहेत. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

1 / 5
त्यांनी 2017 साली Tencent WE परिषदेत पृथ्वीविषयी मोठं विधान केलं होतं. आपल्या पृथ्वीचं भवितव्य अंधकारमय आहे, असं ते म्हणाले होते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

त्यांनी 2017 साली Tencent WE परिषदेत पृथ्वीविषयी मोठं विधान केलं होतं. आपल्या पृथ्वीचं भवितव्य अंधकारमय आहे, असं ते म्हणाले होते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
स्टीफन हॉकिंग यांनी  2060 सालापर्यंत पृथ्वी मानवाला राहण्यायोग्य नसेल, असं भाकित वर्तवलं होतं. लोकसंख्यावाढ आणि हवामान बदल या दोन कारणांमुळे पृथ्वी राहण्यायोग्य नसेल, असे ते म्हणाले होते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
पृथ्वीवरील वाढते प्रदूषण आणि यामुळे हवामानात झपाट्याने होणारा बदल हा पृथ्वीच्या ऱ्हासास कारणीभूत ठरू शकतो, असे बोलले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

पृथ्वीवरील वाढते प्रदूषण आणि यामुळे हवामानात झपाट्याने होणारा बदल हा पृथ्वीच्या ऱ्हासास कारणीभूत ठरू शकतो, असे बोलले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
स्टीफन हॉकिंग यांच्या या भाकितामुळेच आता पृथ्वीचं काय होणार, असा प्रश्न विचारला जातो. वेळीच योग्य ती खबरदारी घेतली नाही, तर भविष्यात मानवी अस्तित्व नाहीसे होईल, असे म्हटले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी