AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडील आणि भाऊ सुपरस्टार, 19 व्या वर्षी पळून लग्न, 7 वर्षांत मोडला संसार, दुसऱ्यांदा लग्न केल्यावर…

आज आपण अशा एक व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने इंडस्ट्रीत खूप नाव कमावले पण वैयक्तिक आयुष्यात खूप त्रास सहन केला. त्याच्या बहिणीने पळून जाऊन लग् केलं, पहिला संसार मोडताच ती दुसऱ्यांदा बोहोल्यावर चढली, पण अपशी ठरली. अखेर..

| Updated on: Sep 03, 2025 | 9:56 AM
Share
 साऊथ इंडस्ट्रीतील चित्रपट मोठया पडद्यावर भन्नाट कामगिरी करत आहेत. तिथले कलाकारही लोकांना त्यांच्या कामासाठी आवडतात. पण जर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावलं तर कळेल की त्यांचं जीवन किती चढ-उतारांनी भरलेलं आहे. आज आपण अशाच एका स्टारबद्दल आणि त्याच्या आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्याबद्द फार कमी लोकांना माहीत असेल. तो खरा सुपरस्टाक, कोट्यावधी चाहते, पण पर्सनल आयुष्यात त्याला जे सहन करावं लागलं, त्याच्या मुलीवर जी वेल आली ते वाचतून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

1 / 9
 तेलुगू अभिनेता चिरंजीवी यांनी सुरेखा कोनिडेलाशी लग्न केले. त्यांना श्रीजा, राम चरण आणि सुष्मिता कोनिडेला ही मुले झाली. मुलाने उपासनाशी लग्न केले, मुलगी सुष्मिता यांनी एलव्ही विष्णू प्रसादशी लग्न केले आणि श्रीजाने कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध पळून जाऊन लग्न केले. आज आपण तिच्याबद्दलही जाणून घेणार आहोत, तिचं पर्सनल आयुष्य खूप विवादात सापडलं होतं.

2 / 9
 श्रीजाचा जन्म 9 नोव्हेंबर 1988 साली चेन्नईत झाला आणि सध्या ती तिचे वडील चिरंजीवी यांना चित्रपट व्यवसायात मदत करत आहे. इतक्या मोठ्या स्टारची मुलगी असूनही, ती मीडियापासून, लाईमलाइटपासून दूर राहणं पसंत करते. मात्र, ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत आली होती.

3 / 9
तिचे वडील आणि भाऊ , दोघेही सुपरस्टार. राम चरणची बहीण असलेल्या श्रीजाचे दोनदा लग्न झाले होते पण दोन्हीवेळा तिचा संसार मोडला आणि ती भिवक्त झाली. सध्या ती तिच्या दोन मुलांसह एकटे जीवन जगत आहे. एका रिपोर्टनुसार, श्रीजा कोनिडेला  जेव्हा 19 वर्षांची होती, तेव्हा तिने तिचा बॉयफ्रेंड सिरीश भारद्वाजशी लग्न केले, जो तिच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा होता. कुटुंबांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता पण ती सिरीशवर प्रेम करत होती आणि म्हणूनच ती कुटुंबाच्या विरोधात गेली.

4 / 9
2007 साली श्रीजाचे लग्न हैदराबादमधील आर्य समाज मंदिरात झाले. लग्नानंतर, श्रीजाने माध्यमांशी बोलताना असा दावा केला होता की, तिला तिच्या कुटुंबाकडून धोका आहे आणि तिला तिच्या कुटुंबाकडून संरक्षण हवे आहे. या सगळ्यादरम्यान वडील चिरंजीवी कोनिडेला यांनी त्यांचा जावई शिरीष भारद्वाज याच्याविरुद्ध अपहरणाची तक्रार दाखल केली होती. माझी मुलगी अल्पवयीन आहे आणि शिरीषने तिची दिशाभूल केली असा दावा त्यांनी केला होता. मात्र त्याच वेळी, श्रीजाने तिच्या वडिलांकडून पोलिस संरक्षणाची मागणी केली होती.

5 / 9
2008 मध्ये श्रीजाला मुलगी झाली. तिची आई आणि भाऊ राम चरण तिला भेटायला रुग्णालयात आले. यानंतर, प्रकरण थोडे शांत झाले आणि चिरंजीवीची मुलगी आणि जावई मुलासोबत आरामात राहू लागले. पण श्रीजाने 2011 साली शिरीषविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला.

6 / 9
लग्नाच्या 7 वर्षानंतर 2014 साली श्रीजाचा घटस्फोट झाला आणि ती तिच्या माहेरी परतली. शिरीष राजकारणातही सामील झाला. मात्र घटस्फोटानंतर 10 वर्षांनी त्याचे निधन झाले. फुफ्फुसांचा त्रास हे त्याच्या मृत्यूचे कारण ठरल्याची चर्चा होती.

7 / 9
 घटस्फोटानंतर दोन वर्षांनी, 28 मार्च 2016 साली श्रीजाने कल्याण देवशी लग्न केले. तो तिचा बालपणीचा मित्र होता आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता देखील होता. दोघांनीही आयुष्याचा हा नवीन प्रवास खूप एन्जॉय केला. त्यांना एक मुलगीही आहे. मात्र 2022 मध्ये ते दोघे वेगळे झाल्याच्या बातम्या आल्या. 2023 साली ते कायदेशीररित्या विभक्त झाले. श्रीजाने तिच्या पतीचे आडनावही तिच्या नावासमोरून हटवलं.

8 / 9
कल्याण देव बद्दल सांगायचं झालं तर, तो सध्या अभिनेता म्हणून काम करत आहे. श्रीजा-कल्याण देव यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करणेही बंद केलं. पत्नी व मी विभक्त होत असल्याची पुष्टी कल्याण देव याने एका मुलाखतीत केली होती.

9 / 9
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.