AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : कुलदीप यादवचं BCCI ला लेटर, त्या पत्रामुळे त्याला दुसऱ्या टेस्टसाठी टीममधून ड्रॉप करणार का?

IND vs SA : डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव टीम इंडियाचा हुकूमी एक्का आहे. त्याने BCCI एक लेटर लिहिलय. त्या पत्रामुळे त्याला दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडियातून ड्रॉप केलं जाऊ शकतं. काय म्हटलय त्याने पत्रात?

| Updated on: Nov 15, 2025 | 1:45 PM
Share
Kuldeep Yadav Update : कुलदीप यादव दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजमध्ये कदाचित पुढच्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. कुलदीप यादव सध्या सुरु असलेल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा भाग आहे. पहिल्या इनिंगमध्ये त्याने दमदार गोलंदाजी केली. पण कदाचित तो दुसऱ्या टेस्टमध्ये खेळताना दिसणार नाही.  (Photo: PTI)

1 / 5
कुलदीपने एक लेटर लिहिलय. त्यामुळे त्याला दुसऱ्या टेस्टमधून वगळलं जाऊ शकतं. त्याने ते पत्र BCCI ला पाठवलं आहे. कुलदीपने बीसीसीआयला पत्र लिहून लग्नासाठी सुट्टी मागितली आहे. कुलदीपला ही सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीरीजमधील उर्वरित सामन्यात तो खेळू शकणार नाही.  (Photo: PTI)

2 / 5
TOI ने BCCI सूत्रांच्या हवाल्याने लिहिलय की, कुलदीप यादवच लग्न नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आहे. कुलदीपची गरज कधी लागेल? हे आधी टीम मॅनेजमेंट पाहिलं. त्यानुसार त्याला तितक्या दिवसांची सुट्टी मिळेल. (Photo: PTI)

3 / 5
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दुसरी टेस्ट मॅच 22 नोव्हेंबरपासून गुवहाटीमध्ये सुरु होईल. कुलदीपच लग्न महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आहे. आता लग्नामुळे त्याला दुसऱ्या टेस्टपासून सुट्टी मिळेल की 30 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या वनडे सीरीजमध्ये तो खेळणार नाही. (Photo: PTI)

4 / 5
कोलकाता टेस्टमध्ये कुलदीप यादवच्या प्रदर्शनाबद्दल बोलायच झाल्यास त्याने पहिल्या डावात  14 षटकं गोलंदाजी केली. 36 रन्स देऊन 2 विकेट काढले. (Photo: PTI)

कोलकाता टेस्टमध्ये कुलदीप यादवच्या प्रदर्शनाबद्दल बोलायच झाल्यास त्याने पहिल्या डावात 14 षटकं गोलंदाजी केली. 36 रन्स देऊन 2 विकेट काढले. (Photo: PTI)

5 / 5
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.