AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karan Tejasswi | ब्रेकअपची चर्चा सुरू असतानाच तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा थेट ‘या’ ठिकाणी पोहचले, चाहते म्हणाले

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे गेल्या काही दिवसांपासून सतत त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. विशेष म्हणजे यांची पहिली भेट ही बिग बाॅसच्या घरात झाली. सोशल मीडियावर लोक या जोडीला प्रंचड प्रेम देतात. यांचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

| Updated on: Jul 16, 2023 | 2:21 PM
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. नुकताच नागिन 6 मालिका बंद झालीये. नागिन 6 मध्ये तेजस्वी प्रकाश ही मुख्य भूमिकेत होती.

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. नुकताच नागिन 6 मालिका बंद झालीये. नागिन 6 मध्ये तेजस्वी प्रकाश ही मुख्य भूमिकेत होती.

1 / 5
करण कुंद्रा याने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. ही पोस्ट पाहून अनेकांनी तेजस्वी आणि करण यांचे ब्रेकअप झाल्याचे म्हटले. या पोस्टमध्ये त्याने शायदी शेअर केली होती.

करण कुंद्रा याने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. ही पोस्ट पाहून अनेकांनी तेजस्वी आणि करण यांचे ब्रेकअप झाल्याचे म्हटले. या पोस्टमध्ये त्याने शायदी शेअर केली होती.

2 / 5
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या ब्रेकअपची चर्चा जोरदार सुरू होती. ब्रेकअपची चर्चा सुरू असतानाच आता एका मंदिरामध्ये करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे स्पाॅट झाले आहेत.

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या ब्रेकअपची चर्चा जोरदार सुरू होती. ब्रेकअपची चर्चा सुरू असतानाच आता एका मंदिरामध्ये करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे स्पाॅट झाले आहेत.

3 / 5
मुंबईतील जुहू येथील मंदिरात दर्शनासाठी करण आणि तेजस्वी पोहचले होते. विशेष म्हणजे करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे पापाराझी यांना पोझ देताना देखील दिसले.

मुंबईतील जुहू येथील मंदिरात दर्शनासाठी करण आणि तेजस्वी पोहचले होते. विशेष म्हणजे करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे पापाराझी यांना पोझ देताना देखील दिसले.

4 / 5
Karan Tejasswi | ब्रेकअपची चर्चा सुरू असतानाच तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा थेट ‘या’ ठिकाणी पोहचले, चाहते म्हणाले

5 / 5
Follow us
जर पूल धोकायदायक होता तर... कुंडमळा दुर्घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
जर पूल धोकायदायक होता तर... कुंडमळा दुर्घटनेवरून राज ठाकरेंचा संताप.
लखनऊ विमानतळावर काय घडलं? विमानाच्या चाकातून ठिणग्या, धूर.. बघा VIDEO
लखनऊ विमानतळावर काय घडलं? विमानाच्या चाकातून ठिणग्या, धूर.. बघा VIDEO.
मुंबईच्या गिरगावात बेस्ट बस 5 फूट खोल खड्ड्यात पडली अन्... बघा VIDEO
मुंबईच्या गिरगावात बेस्ट बस 5 फूट खोल खड्ड्यात पडली अन्... बघा VIDEO.
विमान अपघात LIVE शूट करणाऱ्या आर्यननं सांगितलं सारं काही, म्हणाला...
विमान अपघात LIVE शूट करणाऱ्या आर्यननं सांगितलं सारं काही, म्हणाला....
शरद पवारांचे आमदार अस्वस्थ, लागले सत्तेचे वेध अन पवारांसमोर मोठा पेच?
शरद पवारांचे आमदार अस्वस्थ, लागले सत्तेचे वेध अन पवारांसमोर मोठा पेच?.
DCM असलेले अजित दादा माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमनपादासाठी रिंगणात
DCM असलेले अजित दादा माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमनपादासाठी रिंगणात.
मुंबईत रात्रभर पावसाची बॅटिंग, कुठे काय परिस्थिती? IMD चा अलर्ट काय?
मुंबईत रात्रभर पावसाची बॅटिंग, कुठे काय परिस्थिती? IMD चा अलर्ट काय?.
5 मिनिटं पूल हलला अन् लोकं सावध ... बचावलेल्या पर्यटकानं सांगितला थरार
5 मिनिटं पूल हलला अन् लोकं सावध ... बचावलेल्या पर्यटकानं सांगितला थरार.
मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल घडलं काय?
मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल घडलं काय?.
बघता क्षणी पूल कोसळला, नेमकं काय घडलं? माणसं वाहून जातानाचा बघा VIDEO
बघता क्षणी पूल कोसळला, नेमकं काय घडलं? माणसं वाहून जातानाचा बघा VIDEO.