AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने बनवले सर्वात घातक क्षेपणास्त्र, फक्त काही सेंकदात पाक, चीन बेचिराख

भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) देशातील सर्वात घातक क्षेपाणास्त्र बनवले आहे. सर्वात भन्नाट वेग असणाऱ्या या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात केवळ काही सेंकदात संपूर्ण पाकिस्तान आणि चीन टप्प्यात येणार आहे. आतापर्यंत असे क्षेपणास्त्र फक्त अमेरिका, रशिया आणि चीनकडे आहे.

| Updated on: Jun 14, 2024 | 3:00 PM
Share
हाइपरसोनिक टेक्नोलॉजी डिमॉन्सट्रेटर व्हीकल (Hypersonic Technology Demonstrator Vehicle - HSTDV) नावाचे हे क्षेपणास्त्राचा वेग तासला  6126 से 12,251 किलो मीटर आहे.  त्यामुळे ते सुटल्यानंतर ते थांबवणे शक्य नाही.

1 / 5
क्षेपणास्त्राचा वेग तासाला 7500 किमीपर्यंत आहे. भविष्यात त्याचा वेग अधिक वाढवता येतो. त्यात अण्वस्त्र लावल्यास काही सेंकदात संपूर्ण पाकिस्तान आणि चीन उद्ध्वस्त होऊ शकते.

क्षेपणास्त्राचा वेग तासाला 7500 किमीपर्यंत आहे. भविष्यात त्याचा वेग अधिक वाढवता येतो. त्यात अण्वस्त्र लावल्यास काही सेंकदात संपूर्ण पाकिस्तान आणि चीन उद्ध्वस्त होऊ शकते.

2 / 5
हाइपरसोनिक क्षेपणास्त्र आवाजाच्या वेगापेक्षा पाच पट वेगाने जाते. त्याचा वेग इतका प्रचंड असतो की ते ट्रॅक करणेही शक्य नाही. रशिया-युक्रेन युद्धात रशियाने युक्रेनवर हाइपरसोनिक क्षेपणास्त्रांनी हल्ले केले होते.

3 / 5
हाइपरसोनिक क्षेपणास्त्र दोन प्रकारचे असतात. त्यात पहिला प्रकार ग्लाइड व्हिकल्स तर दुसरा क्रूज क्षेपणास्त्र आहे. त्यातील ग्लाइड व्हिकल्सच्या मागे क्षेपणास्त्र लावले जाते. हे व्हिकल्स स्वत:च दिशा तयार करतो.

4 / 5
हाइपरसोनिक क्षेपणास्त्र अमेरिका, रशिया अन् चीनकडे आहे. तसेच उत्तर कोरियासंदर्भात बातम्या येतात. परंतु त्याचे कोणतेही पुरावे नाहीत. तसेच ऑस्ट्रेलिया आणि काही युरोपमधील देशही त्यासाठी प्रयत्न करत आहेत.

हाइपरसोनिक क्षेपणास्त्र अमेरिका, रशिया अन् चीनकडे आहे. तसेच उत्तर कोरियासंदर्भात बातम्या येतात. परंतु त्याचे कोणतेही पुरावे नाहीत. तसेच ऑस्ट्रेलिया आणि काही युरोपमधील देशही त्यासाठी प्रयत्न करत आहेत.

5 / 5
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.