Photo : पुण्यातील दौंडमध्ये 1 कोटी खर्च करुन उभारली पहिलीच आधुनिक कोरोना प्रतिबंधक RTPCR प्रयोगशाळा

पुणे जिल्ह्यातील दौंड मध्ये कोरोना निदान आता काही तासात होणार आहे. सीएसटीपीएल फाउंडेशनच्या वतीने दौंड तालुक्यात कोरोना टेस्टसाठी RTPCR प्रयोगशाळा उभारली आहे यासाठी सुमारे 1 कोटी रुपयांची सुसज्ज प्रयोगशाळा तयार केली आहे.

| Updated on: Oct 18, 2021 | 12:43 PM
पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये कोरोना निदान आता काही तासात होणार आहे.

पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये कोरोना निदान आता काही तासात होणार आहे.

1 / 5
सीएसटीपीएल फाउंडेशनच्या वतीने दौंड तालुक्यात कोरोना टेस्टसाठी RTPCR प्रयोगशाळा उभारली आहे यासाठी सुमारे 1 कोटी रुपयांची सुसज्ज प्रयोगशाळा तयार केली आहे.

सीएसटीपीएल फाउंडेशनच्या वतीने दौंड तालुक्यात कोरोना टेस्टसाठी RTPCR प्रयोगशाळा उभारली आहे यासाठी सुमारे 1 कोटी रुपयांची सुसज्ज प्रयोगशाळा तयार केली आहे.

2 / 5
नव्या RTPCR प्रयोगशाळेत शासनाने निश्चित केलेल्या दराच्या अर्ध्या दरात चाचणी केली जाणार असून सहा तासात चाचणीचे अहवाल रुग्णांना प्राप्त होणार आहेत.

नव्या RTPCR प्रयोगशाळेत शासनाने निश्चित केलेल्या दराच्या अर्ध्या दरात चाचणी केली जाणार असून सहा तासात चाचणीचे अहवाल रुग्णांना प्राप्त होणार आहेत.

3 / 5
यामुळे तालुक्यातील तसेच परिसरातील कोरोना रुग्णांना माफक दरात आरटीपीसीआर चाचणी होणार असून यामुळे त्वरित आणि योग्य उपचार होण्यास मदत होणार आहे.

यामुळे तालुक्यातील तसेच परिसरातील कोरोना रुग्णांना माफक दरात आरटीपीसीआर चाचणी होणार असून यामुळे त्वरित आणि योग्य उपचार होण्यास मदत होणार आहे.

4 / 5
यापूर्वी दौंडमधील कोरोना रुग्णांना RTPCR टेस्ट करण्यासाठी पुण्याला जावा लागत होते मात्र दौंड तालुक्यातील रुग्णांची परवड या RTPCR प्रयोगशाळेमुळे थांबणार आहे.

यापूर्वी दौंडमधील कोरोना रुग्णांना RTPCR टेस्ट करण्यासाठी पुण्याला जावा लागत होते मात्र दौंड तालुक्यातील रुग्णांची परवड या RTPCR प्रयोगशाळेमुळे थांबणार आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.