AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खान मुंबई सोडणार?; ‘या’ ठिकाणी होणार शिफ्ट

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर सर्वजणच हैराण झाले. हेच नाही तर ज्यावेळी हा गोळीबार झाला, त्यावेळी सलमान खान हा घरातच होता. पोलिसांनी गुजरातमधून हल्लेखोरांना ताब्यात घेतले. या प्रकरणात अजून काही मोठे खुलासे होण्याची शक्यता देखील आहे.

| Updated on: Apr 25, 2024 | 11:44 AM
Share
14 एप्रिलला पहाटे एक हैराण करणारी घटना घडली. या घटनेनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांच्या निशाण्यावर सलमान खानच्या घराची बाल्कनी होती.

1 / 5
हेच नाही तर ज्यावेळी हा गोळीबार झाला, त्यावेळी सलमान खान हा घरातच होता. या गोळीबारानंतर अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी हल्लेखोरांना पकडले.

हेच नाही तर ज्यावेळी हा गोळीबार झाला, त्यावेळी सलमान खान हा घरातच होता. या गोळीबारानंतर अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी हल्लेखोरांना पकडले.

2 / 5
गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर झालेल्या गोळीबारानंतर मोठी खळबळ बघायला मिळाली. आता नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार सलमान खान हा पनवेलच्या फार्म हाऊसवर शिफ्ट होणार आहे.

गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर झालेल्या गोळीबारानंतर मोठी खळबळ बघायला मिळाली. आता नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार सलमान खान हा पनवेलच्या फार्म हाऊसवर शिफ्ट होणार आहे.

3 / 5
सलमान खान हा जास्तीत जास्त वेळ पनवेलच्या फार्म हाऊसवर घालवतो आणि त्याला तिथे राहण्यासाठी अधिक आवडते. गॅलेक्सी अपार्टमेंटपेक्षा अधिक सुरक्षा पनवेलच्या फार्म हाऊसवर असल्याचे सांगितले जाते.

सलमान खान हा जास्तीत जास्त वेळ पनवेलच्या फार्म हाऊसवर घालवतो आणि त्याला तिथे राहण्यासाठी अधिक आवडते. गॅलेक्सी अपार्टमेंटपेक्षा अधिक सुरक्षा पनवेलच्या फार्म हाऊसवर असल्याचे सांगितले जाते.

4 / 5
यावर सलमान खान याने काही भाष्य केले नसून सलमानचे कुटुंबिय पनवेलच्या फार्म हाऊसवर शिफ्ट होण्याचा विचार करत असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. तो लवकरच फार्म हाऊसवर होऊ शकतो.

यावर सलमान खान याने काही भाष्य केले नसून सलमानचे कुटुंबिय पनवेलच्या फार्म हाऊसवर शिफ्ट होण्याचा विचार करत असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. तो लवकरच फार्म हाऊसवर होऊ शकतो.

5 / 5
Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा