AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alcohol : देशाच्या या राज्यात पुरुषांपेक्षा महिला टल्ली, पितात जास्त दारू

National Family Health Survey: राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या (NFHS) एका अहवालानुसार देशातील काही राज्यात महिला पुरुषांपेक्षा अधिक दारू पितात. दारु पिण्यात येथील महिलांचा कोणी हात धरत नाही. पुरुष सुद्धा नाही, परंपरांमुळे या ठिकाणी महिला मद्य सेवन करतात.

| Updated on: Mar 31, 2026 | 3:58 PM
Share
Alcohol consumption: देशात बिहार, गुजरात आणि नागालँड ही राज्य देशात ड्राय स्टेट म्हणून ओळखली जातात. या राज्यात दारू बंदी जाहीर आहे. तर लक्षद्वीप या बेटावर ही दारु बंदी आहे. पण देशात या राज्यात महिला पुरुषांपेक्षा अधिक मद्य सेवन करतात. अर्थात त्यामागे काही परंपरा आहेत.

1 / 6
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या (NFHS) एका अहवालानुसार वर्ष 2019-21 या दरम्यान देशभराताली मद्य सेवनाविषयीचा अभ्यास यामध्ये करण्यात आला. त्यात अनेक राज्यात अभ्यास करण्यात आला. त्यात काही राज्यं समोर आली जिथं पुरुषांपेक्षा महिलां अधिक दारू पितात असे समोर आले .

2 / 6
या सर्व्हेत महिला पुरुषांपेक्षा अधिका दारू पिण्यामागील काही कारणं ही समोर आली आहेत. त्यात त्या प्रदेशातील संस्कृती, स्थानिक परंपरा आणि बदलती जीवनशैली या कारणांचा समावेश आहे. त्यामुळे महिला या ठिकाणी पुरुषांपेक्षा अधिक दारू सेवन करतात.

3 / 6
 NFHS सर्वेनुसार देशातील एकूण सात राज्यांमध्ये महिला या दारू पिण्यात आघाडीवर आहेत. या ठिकाणी दारू पिणे हा एक प्रकारचा शिष्टाचार आहे. तिथली ही परंपरा आहे. त्यामुळे येथील महिला ही दारू पितात. त्या पुरुषांपेक्षा अधिक दारु पितात.

4 / 6
पुरूषांपेक्षा महिलांचं दारू पिण्याचे सर्वाधिक प्रमाण हे अरुणाचल प्रदेश या राज्यात अधिक आहे. येथील जवळपास 24.2% महिला दारू पितात. दारू येथील संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. येथील लोकांची ही खास प्रथा आहे. येथे  'अपोन्ग' म्हणजे तांदळापासून तयार केलेली बिअर पिण्याची प्रथा आहे.

5 / 6
तर त्यानंतरचे राज्य हे सिक्किम आहे. या राज्यातील 16.2% महिला या दारू पितात. या राज्यात प्रत्येक घरात मद्य तयार करण्यात येते. येथे छंग (Chhaang) ही धान्यापासून तयार करण्यात येणारी दारू आहे. येथील प्रत्येक घारत बिअर तयार करण्यात येते. सण, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमात ही पिली जाते.

6 / 6
Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?