AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Actor Life : त्यांना माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते, मुली तर…, पॉर्नस्टार झालेल्या अभिनेत्याला पश्चाताप

झगमगत्या विश्वात पदार्पण केल्यानंतर सर्वकाही चांगलं होईल असं नसतं. अनेक कलाकारांना मोठ्या संकटांचा देखील समाना करावा लागतो. आता देखील असंच घडल्याची माहिती समोर येत आहे. खुद्द अभिनेत्याने याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

| Updated on: Aug 26, 2026 | 3:02 PM
Share
 बॉलिवूड आणि टीव्ही विश्वात येणाऱ्या प्रत्येक कलाकाराचं भग्य चमकतं असं  काहीही नाही. कलाकारांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अनेकांना इंडस्ट्रीमध्ये स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी बी ग्रेड सिनेमात देखील काम करावं लागतं...

1 / 5
शेक्सपियर त्रिपाठी देखील अशाच अभिनेत्यांपैकी एक आहे. ज्याने नाईलाजाने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं आणि  काम सुरुर केलं. पण आज अभिनेता आलिशान आयुष्य जगत आहे.

शेक्सपियर त्रिपाठी देखील अशाच अभिनेत्यांपैकी एक आहे. ज्याने नाईलाजाने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं आणि काम सुरुर केलं. पण आज अभिनेता आलिशान आयुष्य जगत आहे.

2 / 5
शेक्सपिअर म्हणतो, लोक हात जोडून त्यांच्याकडे यायचे आणि त्यांच्या सहवासात किंवा त्याच्यासोबत काम करण्याची विनंती करतात. अभिनेता म्हणतो, "मला तुमच्यासोबत काम करायचं आहे; कृपया मला काम करण्याची संधी द्या."

3 / 5
अभिनेता म्हणतो मुली मला त्यांचे प्रायव्हेट  फोटो पाठवयाचे. मुलं देखील मला म्हणायचे, चल आपण अय्याशी करु... आम्हालाही संधी दे...  अभिनेता पुढे म्हणाला, 'लोकांना माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते...', तो असं देखील म्हणाला, पॉर्न इंडस्ट्रीचा भाग असणं फार वाईट गोष्ट आहे...

4 / 5
अभिनेत्याचं म्हणणे आहे की, जर त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर ते जीवे मारण्याच्या धमक्या देतात. जरी अनेक लोक या व्यवसायात येत असले, तरी ते अनेकदा मध्येच हा व्यवसाय सोडून देतात.

अभिनेत्याचं म्हणणे आहे की, जर त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर ते जीवे मारण्याच्या धमक्या देतात. जरी अनेक लोक या व्यवसायात येत असले, तरी ते अनेकदा मध्येच हा व्यवसाय सोडून देतात.

5 / 5
Follow Us
अमरावती रुग्णालय आग प्रकरण; चौकशी प्रमुखांवर सुषमा अंधारेंचा संताप
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
"बॅनर A-1, पण रस्ता स्पेस टेक्नॉलॉजीचा"; ठाकरेंचा भरत गोगावलेंन टोला
आदित्य ठाकरेंचा सवाल:
सुटे तेल बंदीवरून वाद, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
सुटे तेल बंदी: आठवडी बाजारांना फटका, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
इंधनानंतर आता साखरेसाठीही रांगा? महाराष्ट्रात साखरेचा तुटवडा...
इंधनानंतर आता साखरेसाठीही रांगा? महाराष्ट्रात साखरेचा तुटवडा आणि वाढते दर चिंतेचा विषय
थकीत बिलांमुळे कंत्राटदाराचा बळी, वडेट्टीवारांनी सरकारवर साधल निशाणा
गजानन देवकते प्रकरण: थकलेल्या बिलांमुळे कंत्राटदाराचा बळी, विजय वडेट्टीवारांनी सरकारवर साधला निशाणा.
प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर...
प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर व्यस्त
MPSC FDA पेपरफुटी: अभिमन्यू पवारांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी
औषध निरीक्षक परीक्षा रद्द: पेपरफुटीमागे कोण?
एका प्रियकरामुळे हजारो विद्यार्थ्यांना फटका
MPSC FDA पेपरफुटी प्रकरणात लव्ह स्टोरीचा धक्कादायक अँगल
मुंबईतील वडापाव विक्रेत्यांनी घेतली तुकाराम मुंढेंची धास्ती,
मुंबईतील वडापाव विक्रेत्यांनी घेतली तुकाराम मुंढेंची धास्ती, असं काही केलं की...