132 मिलियन व्ह्यूज असणारं ‘ते’ रोमँटिक गाणं… 12 वर्षांपासून सर्वांना लावलंय वेड, वारंवार ऐकूनही भरत नाही मन!
Most Iconic Romantic Song: २०१० च्या सुरुवातीच्या काळात हिंदी चित्रपटांतील रोमँटिक गाण्यांची एक वेगळीच क्रेझ होती. त्याच काळात एक असं गाणं आलं, ज्याने प्रेमाची भावना अत्यंत सुंदर पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवली. या गाण्याचं संगीत ऐकताच मनाला सुकुन मिळायचा आणि तरुणांमध्ये हे गाणं वेगाने व्हायरल झालं. गाण्याचं संगीत आधुनिक होतं, पण त्यात जुन्या काळातील रोमान्सचा निरागसपणाही जाणवत होता. यामुळेच आजही लोक हे गाणं तितक्याच आवडीने ऐकतात. आज हे गाणं केवळ एक फिल्मी ट्रॅक उरलं नसून, लोकांचं सर्वात आवडतं 'लव्ह साँग' बनलं आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
धनत्रयोदशीनिमित्त पूजा सावंतचं खास फोटोशूट, नवऱ्यासोबत दिल्या हटके पोज
गिरिजाच्या दिवाळी लुकवर चाहते फिदा, लाल साडीमधील सौंदर्याने...
रणबीर कपूर ते साई पल्लवीपर्यंत 'रामायण' साठी कोणी किती फी आकारली ?
पटोला साडीत नेहाचा कातिलाना अंदाज, साडीची जोरदार चर्चा
'दिग्दर्शकाने रुमवर बोलावले, रात्री उशीरा समोर बसवून..,' अभिनेत्रीस भयानक अनुभव..
लाल साडीमधील ही अभिनेत्री कोण? सौंदर्य पाहून तुम्ही देखील..
