AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 2 दिवसांनी नशीब पालटणार, 3 राशींचे दिवसच बदलणार, वाचा राशीभविष्या काय सांगतं?

येत्या 10 मे रोजी चंद्रदेव मकर राशीतून बाहेर पाडून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. हे गोचर 10 मे रोजी दुपारी 12 वाजून 13 मिनिटांनी होईल. दरम्यान चंद्रदेवाच्या या गोचरमुळे काही राशीवर चांगला आणि वाईट परिणाम होणार आहे.

| Updated on: May 08, 2026 | 11:56 PM
Share
येत्या 10 मे रोजी चंद्रदेव मकर राशीतून बाहेर पाडून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. हे गोचर 10 मे रोजी दुपारी 12 वाजून 13 मिनिटांनी होईल. दरम्यान चंद्रदेवाच्या या गोचरमुळे काही राशीवर चांगला आणि वाईट परिणाम होणार आहे. कोणत्या राशींवर नेमका काय परिणाम पडेल, ते जाणून घेऊ या...

1 / 5
मेष राशीसाठी चंद्र हा शुभ ग्रह मानला जातो. त्यामुळे चंद्राचे हे गोचर मेष राशींच्या लोकांसाठी चांगले ठरेल. लोकांना करिअरमध्ये मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या निमित्ताने परदेशात जाण्याचा योग येईल. आरोग्याकडे लक्ष द्या. योग, ध्यान जरूर करावे.

2 / 5
मिथून राशीसाठी चंद्राचे गोचर चांगले ठरणार आहे. या गोचरमुळे मिथून राशीच्या लोकांच्या खासगी आयुष्यात तसेच करिअरमध्येही भरपूर साऱ्या चांगल्या गोष्टी घडतील. सोबतच्या सहकाऱ्यांकडून चांगली मदत मिळेल. कुटुंबातही एखादी खुशखबर मिळू शकते. हिल स्टेशनवर जाण्याचा प्लॅन होऊ शकतो.

3 / 5
चंद्राचे गोचर कुंभ राशीच्या लोकांसाठीदेखील चांगले  ठरणार आहे. या राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील. नवा व्यवसाय, उद्योग उभारणे फलदायी ठरेल. कुठे पैशांची गुंतवणूक करत असाल तर त्यातून नफा मिळेल. फक्त गुंतवणूक करताना तुम्हीसारासार विचार करायला हवा.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी..
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी नाकारली, थेट...