Photo | टीम इंडियाच्या ‘या’ 5 स्टार खेळाडूंचा वाढदिवस, तुमचा आवडता खेळाडू कोण?

या पाचही खेळाडूंनी आपल्या कामगिरीने छाप सोडली आहे.

| Updated on: Dec 06, 2020 | 11:48 AM
टीम इंडियाच्या एकूण 5 खेळाडूंचा आज (6 डिसेंबर) वाढदिवस आहे. यामध्ये 4 आजी आणि 1 माजी खेळाडूचा समावेश आहे.  यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, श्रेयस अय्यर, करुण नायर आणि रुदप्रताप सिंह अर्थात आरपी सिंह या पाच खेळाडूंचा वाढदिवस आहे.

1 / 6
यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहने वयाची 27 वर्ष पूर्ण केली आहेत. बुमराहने   22 व्या वर्षी टीम इंडियाकडून पदार्पण केलं. सध्या घडीला बुमराह टीम इंडियाच्या गोलंदाजीचा कणा आहे. बुमराहचा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणना केली जाते. बुमराह टीम इंडियाच्या तिन्ही फॉर्मेटमधील स्टार गोलंदाज आहे. बुमराहने आपल्या यॉर्करच्या अचूक माऱ्याने भल्या भल्या फलंदाजांना बाद केलंय.

2 / 6
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा. जाडेजाला क्रिकेटविश्वात 'सर' या टोपणनावानेही ओळखले जाते. जाडेजा टीम इंडियासाठी गोलंदाजी, फलंदाजीसह फिल्डिंगमध्ये म्हत्वपूर्ण योगदान देत आला आहे. जाडेजाने वयाची 32 वर्ष पूर्ण केली आहेत. जाडेजाला क्रिकेट व्यतिरिक्त घोडस्वारी तसेच तलवारबाजी करण्याचा छंद आहे. सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दुखापतीमुळे जाडेजाला टी 20 मालिकेला मुकावं लागलं आहे.

3 / 6
मुंबईकर श्रेयस अय्यरचा आज 26 वा वाढदिवस आहे. श्रेयसने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेकदा उल्लेखनीय कामगिरी केली आहे. श्रेयस टीम इंडियासाठी चौथ्या क्रमांकावर खेळतो. श्रेयसने आपल्या नेतृत्वात आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहचवण्याची कामगिरी केली. आपल्या नेतृत्वात संघाला अंतिम सामन्यात पोहचवणारा श्रेयस हा सर्वात युवा अर्थात तरुण कर्णधार ठरला आहे.

4 / 6
कर्नाटकचा आक्रमक फलंदाज करुण नायरचा आज 29 वा वाढदिवस आहे. वीरेंद्र सेहवागनंतर त्रिशतक ठोकणारा करुण हा दुसराच भारतीय फलंदाज आहे. मात्र यानंतरही करुणला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.

5 / 6
टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज रुदप्रताप सिंहने आज वयाची 35 वर्ष पूर्ण केली आहेत. आरपी सिंहने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत टीम इंडियासाठी अनेकदा निर्णायक भूमिका पार पाडली. आरपीने 2 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.