ना रायगड ना हरीहर! भारतातील सर्वात मोठा किल्ला कुठे?

ना रायगड ना हरीहर! भारतातील सर्वात मोठा किल्ला कुठे?

20th Jan 2026

Created By: Aarti Borade

हा किल्ला ७०० एकर क्षेत्रात पसरलेला आहे 

त्यात ६५ ऐतिहासिक इमारती, १९ मोठे मंदिरे, २० जलाशय, महाल आणि विजय स्तंभ यांचा समावेश आहे

भारतातील सर्वात मोठा किल्ला राजस्थानातील चित्तोडगढ येथे आहे.

तो मेवाड राज्याची राजधानी होता आणि राजपूत वीरता, बलिदान व प्रतिकाराचे प्रतीक मानला जातो.

राणी पद्मिनी, महाराणा प्रताप आणि राणा कुंभा यांसारख्या ऐतिहासिक व्यक्तींशी तो जोडला गेला आहे.

हा किल्ला UNESCO विश्व वारसा स्थळ "राजस्थानातील टेकडी किल्ले" अंतर्गत समाविष्ट आहे.