भारतातील Top 5 Advendure Bikes, यापैकी तुमच्यासाठी एक ठरेल बेस्ट पर्याय

भारतात अ‍ॅडव्हेंचर बाइकची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तुम्हीही एखादी नवी अ‍ॅडव्हेंचर टूर बाइक खरेदी करण्याचा विचारात असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. देशातील पाच स्वस्त अॅडव्हेंचर बाइकची माहिती तुम्हाला येथे मिळेल.

| Updated on: Apr 01, 2023 | 5:41 PM
Hero Xpulse 200 4V : ऑफ रोडसाठई हिरो एक्सप्लस 200 4व्ही गाडी चांगला पर्याय ठरले. ही बाइक नवख्या लोकांमध्ये जास्त लोकप्रिय आहे. या गाडीची किंमत 1.50 लाखांपेक्षा कमी असल्याने हा चांगला पर्याय ठरू शकते. या गाडीची एक्स शोरुम किंमत 1.37 लाख रुपये आहे. (Photo: Hero)

1 / 5
Suzuki V-Strom SX :अ‍ॅडव्हेंचर राईडसाठी सुझुकीसुद्धा चांगला पर्याय ठरू शकते. मागच्या वर्षी लाँच करण्यात आलेली व्ही स्टॉर्म एसएस्क गाडी उत्तम पर्या ठरू शकते. या गाडीची भारतातील किंमत 2.11 लाख (एक्स शोरुम) रुपयांनी सुरु होते. (Photo: Suzuki)

2 / 5
Yezdi Adventure : एक काळ या कंपनीच्या गाड्यांनी रस्त्यावर गाजवला आहे. आता पुन्हा एकदा येझडीनं पुनरागमन केलं आहे. तुम्हाला Yezdi Adventure हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या बाइकची एक्स शोरुम किंमत 2.12 लाख रुपये आहे. (Photo: Yezdi)

3 / 5
Royal Enfield Himalayan : रॉयल एनफिल्डच्या हिमालयन बाइकची सध्या जोरदार चर्चा आहे. ऑफ रोड रायडिंगसाठी बेस्ट पर्याय आहे. या गाडीची किंमत 2.14 लाख (एक्सशोरुम) ने सुरु होते. (Photo: Royal Enfield)

Royal Enfield Himalayan : रॉयल एनफिल्डच्या हिमालयन बाइकची सध्या जोरदार चर्चा आहे. ऑफ रोड रायडिंगसाठी बेस्ट पर्याय आहे. या गाडीची किंमत 2.14 लाख (एक्सशोरुम) ने सुरु होते. (Photo: Royal Enfield)

4 / 5
KTM 250 Adventure : तरुणांमध्ये या गाडीची जबरदस्त चर्चा आहे. अ‍ॅडव्हेंचर्स राईडसह लाँग टूरसाठी ही गाडी चांगला पर्याय आहे. या गाडीची एक्स शोरुम किंमत 2.44 लाख रुपयांनी सुरु होते. (Photo: KTM)

KTM 250 Adventure : तरुणांमध्ये या गाडीची जबरदस्त चर्चा आहे. अ‍ॅडव्हेंचर्स राईडसह लाँग टूरसाठी ही गाडी चांगला पर्याय आहे. या गाडीची एक्स शोरुम किंमत 2.44 लाख रुपयांनी सुरु होते. (Photo: KTM)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.