AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navratri 2026 : आई तुळजाभवानीची ‘घोरनिद्रा’ म्हणजे काय? महिषासुराशी युद्धाचा काय संबंध? जाणून घ्या संपूर्ण माहिती

तुळजापूरच्या श्री आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत असून, त्यापूर्वी देवीच्या ‘मंचकी निद्रा’ विधीला विशेष महत्त्व आहे. तुळजाभवानी माता वर्षातून एकूण २१ दिवस मंचकी निद्रा घेत असल्याची धार्मिक परंपरा आहे. या काळात देवीची मूर्ती विधिपूर्वक निद्राकक्षात नेली जाते. नवरात्रापूर्वीची ‘घोरनिद्रा’ नेमकी काय, तिचा महिषासुराशी काय संबंध आहे आणि या परंपरेचं धार्मिक महत्त्व काय आहे, जाणून घेऊया.

| Updated on: Oct 05, 2026 | 7:08 PM
Share
अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेली श्री आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला आता सुरवात झाली आहे, शनिवारी ३ ऑक्टोबरपासून आई तुळजा भवानीच्या मंचकी निद्रा विधीला सुरवात झाली आहे. पण आईंची ही मंचकी निद्रा म्हणजे नेमकी काय? जाणून घेऊयात.

1 / 5
आई तुळजा भवानी वर्षातून एकूण २१ दिवस मंचकी निद्रा घेतात, शारदीय नवरात्रीच्या आधी आठ दिवस, नंतर पाच दिवस आणि शाकंभरी नवरात्रीपूर्वी आठ दिवस. मंचकी निद्रेपूर्वी निद्राकक्ष स्वछ करून भाविकांच्या सहभागातून नवीन गादी तयार केली जाते, त्यांनतर अभिषेक, पूजा व आरती झाल्यावर आईंची मूर्ती विधिपूर्वक निद्रा कक्षात नेण्यात येते.

2 / 5
हा काळ पूर्ण झाल्यावर म्हणजे, ११ ऑक्टोबर रोजी पहाटे देवीची सिहांसनावर पुन्हा स्थापना होते, आणि दुपारी घटस्थापना होऊन शारदीय नवरात्र उत्सवाला सुरवात होते.

हा काळ पूर्ण झाल्यावर म्हणजे, ११ ऑक्टोबर रोजी पहाटे देवीची सिहांसनावर पुन्हा स्थापना होते, आणि दुपारी घटस्थापना होऊन शारदीय नवरात्र उत्सवाला सुरवात होते.

3 / 5
घोरनिद्रा म्हणजे नवरात्रीच्या आधी घेतली जाते ती निद्रा, देवी तेव्हा योगनिद्रेत असते, देवी योगनिद्रेत असताना महिषासुराशी युद्ध करण्यासाठी महिषासुराच्या अत्याचारांच्या वाढीमुळे ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी देवीला जागं केलं आणि जागी झाल्यावर देवीने घोर रूप प्रकट केलं त्यामुळे ह्या निद्रेला घोर निद्रा असं नाव मिळालं.

4 / 5
हि निद्रा भाद्रपद वद्य अष्टमी ते भाद्रपद अमावस्या या काळात चांदीच्या मंचकावर अर्थात चांदीच्या पलंगावर असते. देवी भाद्रपद अमावस्येला पुन्हा सिंहासनावर आरूढ होते.

हि निद्रा भाद्रपद वद्य अष्टमी ते भाद्रपद अमावस्या या काळात चांदीच्या मंचकावर अर्थात चांदीच्या पलंगावर असते. देवी भाद्रपद अमावस्येला पुन्हा सिंहासनावर आरूढ होते.

5 / 5
Follow Us
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; नेमकं काय शिजतंय?
Eknath Shinde in Delhi : उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; विधानपरिषद निवडणुकीआधी महत्त्वाच्या भेटीगाठी, नेमकं काय शिजतंय?
भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ...
Vidhan Parishad Election : भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ, महायुतीत नेमकं काय सुरू?
मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; काँग्रेस-उबाठा...
Vidhan Parishad Election : मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; अमरावतीत काँग्रेस-उबाठा आमनेसामने
एल निनोचा धोका, सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
Maharashtra Drought : एल निनोचा धोका, महाराष्ट्रात पाण्याचं मायक्रो प्लॅनिंग; सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
Sanjay Shirsat : कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा....
Sachin Kharat On Abhijeet Dipake : फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा, पण खरात असं का म्हणाले?
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्ष
Ahilyanagar Election : जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्षता जपण्यासाठी...