मोठी बातमी ! आणखी एक पूल तुटला; उल्हासनगरात 500 घरांचा संपर्क तुटला; पाहा Photo
उल्हासनगरच्या गणेश नगरमध्ये मुसळधार पावसामुळे जुना आणि जीर्ण झालेला एक पूल कोसळला. या घटनेत एका तरुणीचा आश्चर्यकारकपणे जीव वाचला. 500 पेक्षा जास्त घरांचा संपर्क तुटला आहे.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
