AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 : अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुलीच्या सासऱ्याने खेळलेत सर्वाधिक वर्ल्ड कप, जाणून घ्या!

5 ऑक्टोबरला वर्ल्ड कपच्या थराराला सुरूवात होत असून पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये पहिला सामना होणार आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अनेक विक्रम रचले जातील. पण तुम्हाला माहिती का आतापर्यंत सर्वाधिक वर्ल्ड कप कोणत्या देशाने खेळलेत? अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या व्याहीने ही कामगिरी केलीये.

| Updated on: Oct 03, 2023 | 8:30 PM
Share
सर्वाधिक वर्ल्ड कप खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानी आहे. सचिनने सर्वात जास्त वर्ल्ड कप खेळले आहे. त्यासोबतच दाऊदच्या पाहुण्यानेदेखील सचिन इतकेच वर्ल्ड कप खेळले आहेत.

सर्वाधिक वर्ल्ड कप खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानी आहे. सचिनने सर्वात जास्त वर्ल्ड कप खेळले आहे. त्यासोबतच दाऊदच्या पाहुण्यानेदेखील सचिन इतकेच वर्ल्ड कप खेळले आहेत.

1 / 6
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा हा खेळाडू व्याही असून त्याने सचिनप्रमाणेच आपल्या देशाचं वर्ल्ड कपमध्ये प्रतिनिधित्त्व केलं आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा हा खेळाडू व्याही असून त्याने सचिनप्रमाणेच आपल्या देशाचं वर्ल्ड कपमध्ये प्रतिनिधित्त्व केलं आहे.

2 / 6
हा खेळाडू पाकिस्तान संघाचा असून त्याचा पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूंच्या यादीमध्ये समावेश होतो.

हा खेळाडू पाकिस्तान संघाचा असून त्याचा पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूंच्या यादीमध्ये समावेश होतो.

3 / 6
या खेळाडूच्या मुलाला दाऊद इब्राहिम याने आपल्या मुलीचा विवाह केला आहे. दाऊदची मोठी मुलगी मारूख हिच्यासोबत क्रिकेटरचा मुलगा 2006 मध्ये विवाह बंधनात अडकला.

या खेळाडूच्या मुलाला दाऊद इब्राहिम याने आपल्या मुलीचा विवाह केला आहे. दाऊदची मोठी मुलगी मारूख हिच्यासोबत क्रिकेटरचा मुलगा 2006 मध्ये विवाह बंधनात अडकला.

4 / 6
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून जावेद मियादाद असून त्याने आपल्या देशासाठी सर्वाधिक 6 वर्ल्ड कप खेळले आहेत.

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून जावेद मियादाद असून त्याने आपल्या देशासाठी सर्वाधिक 6 वर्ल्ड कप खेळले आहेत.

5 / 6
World Cup 2023 : अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुलीच्या सासऱ्याने खेळलेत सर्वाधिक वर्ल्ड कप, जाणून घ्या!

6 / 6
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.