AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uorfi Javed | उर्फी जावेद हिचा लूक पाहून उडाली लोकांची झोप, नेटकरी थेट म्हणाले, आता हेच करायचे

उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर मोठी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या कपड्यांमुळे मोठ्या वादात सापडते. अनेकजण उर्फी जावेद हिच्यावर टिका देखील करतात.

| Updated on: Aug 31, 2023 | 4:23 PM
Share
उर्फी जावेद ही कधी काय घालेल हे सांगणे थोडेसे कठीणच आहे. नुकताच आता उर्फी जावेद ही विमानतळावर स्पाॅट झालीये. यावेळी एकदम अतरंगी स्टाईलमध्ये उर्फी जावेद ही दिसली आहे.

उर्फी जावेद ही कधी काय घालेल हे सांगणे थोडेसे कठीणच आहे. नुकताच आता उर्फी जावेद ही विमानतळावर स्पाॅट झालीये. यावेळी एकदम अतरंगी स्टाईलमध्ये उर्फी जावेद ही दिसली आहे.

1 / 5
उर्फी जावेद हिने क्राॅप टाॅप यावेळी घातलेला दिसत आहे. मात्र, या क्राॅप टाॅपवर काळ्या आणि निळ्या रंगाची एक वेगळीच डिझाईन दिसत आहे.

उर्फी जावेद हिने क्राॅप टाॅप यावेळी घातलेला दिसत आहे. मात्र, या क्राॅप टाॅपवर काळ्या आणि निळ्या रंगाची एक वेगळीच डिझाईन दिसत आहे.

2 / 5
यावेळी उर्फी जावेद हिची शाॅर्टस देखील वेगळ्या प्रकारे डिझाईन करण्यात आली. यावर हिने लहान मुलांच्या खेळण्याच्या गाडीचा एक बेल्ट देखील लावला.

यावेळी उर्फी जावेद हिची शाॅर्टस देखील वेगळ्या प्रकारे डिझाईन करण्यात आली. यावर हिने लहान मुलांच्या खेळण्याच्या गाडीचा एक बेल्ट देखील लावला.

3 / 5
आता उर्फी जावेद हिच्या या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यावर उर्फी जावेद हिने जास्त मेकअप केला नाहीये.

आता उर्फी जावेद हिच्या या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यावर उर्फी जावेद हिने जास्त मेकअप केला नाहीये.

4 / 5
अनेकांनी उर्फी जावेद हिच्या या नव्या लूकच्या फोटोवर कमेंट करण्यास सुरूवात केलीये. एकाने लिहिले की, आता हेच करायचे राहिले होते उर्फी...

अनेकांनी उर्फी जावेद हिच्या या नव्या लूकच्या फोटोवर कमेंट करण्यास सुरूवात केलीये. एकाने लिहिले की, आता हेच करायचे राहिले होते उर्फी...

5 / 5
Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!