AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ATM कार्ड विसरा! आता UPI ने थेट रोख रक्कम काढा, बँकांची एकदम भन्नाट सुविधा

UPI Cardless Cash Withdrawal: आता एटीएम कार्ड खिशात वागवण्याचे दिवस संपले आहेत. तुम्ही मोबाईलमधील युपीआय ॲपच्या माध्यमातून एटीएममधून थेट रक्कम काढू शकता. काही आहे ही एकदम खास सुविधा? एका क्लिकवर जाणून घ्या...

| Updated on: Nov 22, 2025 | 4:27 PM
Share
अनेकदा घराबाहेर पडण्याच्या गडबडीत एकतर वॉलेट घरी विसरते अथवा एटीएम कार्ड घरी राहते. कधी कधी एटीएम सोबत नेले तर मग पिन आठवत नाही. त्यामुळे एटीएमवर जाऊन भ्रमनिरास होतो. पण आता तुम्हाला एटीएम कार्ड सोबत वागवण्याची गरज उरली नाही.

1 / 6
UPI Cardless Cash withdrawal, ICCW या सुविधेमुळे एटीएम कार्ड सोबत नसतानाही तुम्हाला एटीएम मशीनमधून थेट रोख रक्कम काढता येईल. त्यासाठी एटीएम कार्डचा वापर करण्याची गरज नसेल. अनेक बँकांच्या एटीएममध्ये हे खास फीचर आले आहे.

2 / 6
या सुविधेमुळे ग्राहकांना आता एटीएम केंद्रावर गेल्यावर Google Pay, Phonepe BHIM अथवा इतर कोणत्याही युपीआय ॲपच्या माध्यमातून एटीएममधून थेट रक्कम काढता येईल. ही अगदी सोपी, सुलभ आणि जलद पद्धत आहे.  यासाठी कार्ड स्वाईप करण्याची गरज नाही.

3 / 6
 या सुविधेसाठी एटीएम केंद्रावर गेल्यावर एटीएमच्या स्क्रीनवर UPI Cash Withdrawal हा पर्याय दिसले. त्यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला 100 ते 10,000 रुपयांपर्यंतची रक्कम टाकावी लागेल. त्यानंतर एटीएमवर एक QR कोड तयार होईल.

4 / 6
आता हा QR Code तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील युपीआय ॲपच्या माध्यमातून स्कॅन करावा लागेल. तुम्ही हा कोड स्कॅन केल्यानंतर युपीआय ॲपमध्ये तुमचा UPI PIN टाकावा लागेल. त्यानंतर व्यवहार पूर्ण करा या पर्यायावर क्लिक करताच एटीएममधून लागलीच पैसे बाहेर येतील.

5 / 6
 युपीआय प्लॅटफॉर्म आधारे एटीएममधून तुम्ही दिवसाकाठी 10 हजार रुपये काढू शकता. पण ही सुविधा सध्या ICCW सक्षम असलेल्या एटीएमवरच उपलब्ध आहे. लवकरच ती देशभरातील अनेक एटीएम केंद्रावर सुरू होईल.

युपीआय प्लॅटफॉर्म आधारे एटीएममधून तुम्ही दिवसाकाठी 10 हजार रुपये काढू शकता. पण ही सुविधा सध्या ICCW सक्षम असलेल्या एटीएमवरच उपलब्ध आहे. लवकरच ती देशभरातील अनेक एटीएम केंद्रावर सुरू होईल.

6 / 6
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.