AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Trump China Visit : जगातल्या दोन सुपरपावरमध्ये डील, ट्रम्प-जिनपिंग भेटीमुळे जगातले हे 5 देश आले टेन्शनमध्ये, त्यांची धाकधूक वाढली

Trump China Visit : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या चीन दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे जगातील पाच देश टेन्शनमध्ये आले आहेत. मोदी-जिनपिंग यांच्यात काही करार झाले, तर दक्षिण आशियातील समीकरणं बदलू शकतात. वरती नमूद केलेल्या पाच देशांना चीनपासून धोका आहे. म्हणून ते अमेरिकेच्या बाजूने आहेत.

| Updated on: May 14, 2026 | 3:54 PM
Share
 पेंटागनच्या गोपनीय रिपोर्टमुळे तैवान टेन्शनमध्ये आहे. चीन 2027 मध्ये तैवानवर हल्ला करेल असं पेंटागनच मत आहे. चीन तैवानला आपला भाग मानतो. आतापर्यंत तैवानचं स्वातंत्र्य अमेरिकेमुळे कायम आहे. अमेरिका आणि चीनमध्ये काही करार झाला, तर त्याचा थेट परिणाम तैवानवर होईल. (Getty Images)

1 / 5
फिलिपींस हा दक्षिण चीन समुद्रात चीनचा शेजारी आहे. इथे असलेल्या अनेक बेटांवरुन चीन आणि फिलिपींसमध्ये वाद आहे. फिलिपींसला अमेरिकेकडून शस्त्र आणि गोपनीय माहिती मिळते. अमेरिकेच्या कुठल्याही निर्णयाचा फिलीपींसवर परिणाम होऊ शकतो. (Getty Images)

2 / 5
जपान आणि चीन जुने प्रतिस्पर्धी आहेत. दोन्ही देशांमध्ये 1950 च्या सुमारास युद्ध सुद्धा झालं होतं. जपान दक्षिण चीन समुद्रात चीनचा मोठा विरोधक आहे. साऊथ चायना समुद्र मार्गे जगातील 25 टक्के व्यापार होतो. जपानची सुरक्षा अमेरिकेवर अवलंबून आहे. अशावेळी चीन सोबत ट्रम्प यांचा करार टोक्योवरही परिणाम करेल. (Getty Images)

3 / 5
दक्षिण कोरियावर सध्या उत्तर कोरिया आणि चीन दोघांचा दबाव आहे. दक्षिण कोरियाचं संरक्षण धोरण 1950 पासून अमेरिकेवर अवलंबून आहे. ट्रम्प हॉर्मुजवरुन दक्षिण कोरियावर नाराज आहेत. शस्त्रास्त्रांवरुन ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यात काही करार झाला, तर त्याचा परिणाम दक्षिण कोरियावर सुद्धा होईल. (Getty Images)

4 / 5
 इंडो-पॅसिफिक रीजनमध्ये ऑस्ट्रेलिया सुद्धा चीनचा कट्टर विरोधक आहे. त्यांना सुद्धा अमेरिका-चीनमध्ये कुठल्या मोठ्या डीलची भिती सतावत आहे. (Getty Images)

इंडो-पॅसिफिक रीजनमध्ये ऑस्ट्रेलिया सुद्धा चीनचा कट्टर विरोधक आहे. त्यांना सुद्धा अमेरिका-चीनमध्ये कुठल्या मोठ्या डीलची भिती सतावत आहे. (Getty Images)

5 / 5
Follow Us
CM फडणवीस आणि राज ठाकरे भेटीची इनसाईड स्टोरी; मनसे नेत्यानेच सांगितलं
CM फडणवीस आणि राज ठाकरे भेटीची इनसाईड स्टोरी; मनसे नेत्यानेच सांगितलं भेटीचं नेमकं कारण
भरत गोगावले यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार?
Bharat Gogawale | रायगडच्या पालकमंत्रिपदाचा सस्पेन्स संपणार; भरत गोगावले यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार?
शॉर्टकट'चा वापर करु नका', पंतप्रधान मोदींचा Gen-Z तरुणाईला संदेश
PM Modi : 'कधीही 'शॉर्टकट'चा वापर करु नका', पंतप्रधान मोदींचा Gen-Z तरुणाईला खास संदेश
विद्यार्थी घाबरत नाहीत, तुम्हीही घाबरू नका! राहुल गांधींचा मीडियाला...
Rahul Gandhi | विद्यार्थी घाबरत नाहीत, तुम्हीही घाबरू नका! राहुल गांधींचा मीडियाला थेट संदेश, म्हणाले...
मी रोज संसदेत येतो मात्र... गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान
मी रोज संसदेत येतो मात्र... गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान, विरोधकांना केलं चर्चेच आवाहन
कॅब-टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास..
कॅब-टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास ही चूक पडणार महागात
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी बैठकीत सगळंच सागितलं...
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी सगळंच सागितलं अन् एकनाथ शिंदेंनी दिले कडक निर्देश, थेट मकोका...
3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत...
मराठा आरक्षणावर मोठी अपडेट! 3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत सर्वाधिक वितरण
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?