Photo : ‘आनंदी आनंद गडे’, रांगोळ्या काढून लसीकरणाला सुरुवात

ज्या कोरोना लसीची सगळे आतुरतेनं वाट पाहत होते ती लस आता आली आहे. (Corona Vaccination started by making rangoli)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:48 AM, 16 Jan 2021
1/4
ज्या कोरोना लसीची सगळे आतुरतेनं वाट पाहत होते ती लस आता आली आहे.
2/4
3/4
पुण्यातील दौंड तालुक्यात कोरोना लसीचं रांगोळी काढत स्वागत करण्यात आलं आहे.
4/4
डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी आता सज्ज झाल्याचं दिसतंय.