vande bharat sleeper: वंदे भारतमध्ये आता बसून नव्हे तर झोपून जा, सोबत गरम पाण्याचा शॉवरही घ्या

India's First Vande Bharat Sleeper Train: देशात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनमध्ये आता शयनयान म्हणजेच स्लीपर क्लासचे व्हर्जन येत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्लीपर वंदे भारतची पाहणी केली. त्यानंतर सोशल मीडियावर त्याची झलक दाखवली. एखाद्या विमानासारख्या सुविधा या ट्रेनमध्ये दिल्या आहेत.

| Updated on: Sep 03, 2024 | 12:09 PM
बंगळुरुच्या बीईएमएल कारखान्यात वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार झाली आहे. आता लवकरच ती प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. या गाडीचे कोच आणण्यापूर्वी कठोर चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर दोन महिने रुळावर ही गाडी चालवल्यावर प्रत्यक्षात सुरु होणार आहे.

1 / 5
स्लीपर वंदे भारत ट्रेन ८००-१,२०० किलोमीटर अंतरावरील प्रवासासाठी असणार आहे. या ट्रेनमध्ये रात्री १० वाजता प्रवासी बसतील आणि सकाळी आपल्या स्टेशनवर पोहचतील, अशी अपेक्षा आहे. मध्यमवर्गीयांचा विचार करुन तिचे भाडे राजधानी एक्स्प्रेस इतकेच ठेवणार आहे.

2 / 5
वंदे भारत

वंदे भारत

3 / 5
वंदे भारत ट्रेनमध्ये अनेक नवे सुरक्षा फिचर्स दिले आहे. या ट्रेनमध्ये कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कॅबिन तयार केली आहे. १६ डब्यांची स्लीपर वंदे भारत ट्रेन असणार आहे. तिचा वेग १८० किमीपर्यंत असू शकतो. यामुळे राजधानी एक्स्प्रेसपेक्षा वेगवान प्रवास यातून होणार आहे.

4 / 5
वंदे भारत स्लीपर ट्रेन राजधानी एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेस ट्रेनपेक्षा चांगली आहे. तसेच शताब्दी एक्सप्रेस पेक्षाही वेगाने धावणार आहे. येत्या दोन महिन्यांत ही ट्रेन पटरीवर येऊ शकते. तिची सर्व कामे अंतिम टप्प्यात आली आहे.

5 / 5
Follow us
दादांचे कट्टर समर्थक तुतारी फुंकणार? अजित पवारांच्या दौऱ्याकडे पाठ अन्
दादांचे कट्टर समर्थक तुतारी फुंकणार? अजित पवारांच्या दौऱ्याकडे पाठ अन्.
मुख्यमंत्रिपदावरून कुणी घातलं बाप्पाला साकडं? कोण मुख्यमंत्री होणार?
मुख्यमंत्रिपदावरून कुणी घातलं बाप्पाला साकडं? कोण मुख्यमंत्री होणार?.
विधानसभेसाठी महायुतीचे पहिले 100 उमेदवार निश्चित, दादांच्या यादीत कोण?
विधानसभेसाठी महायुतीचे पहिले 100 उमेदवार निश्चित, दादांच्या यादीत कोण?.
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.