AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : मनी प्लांटमध्ये ही एक गोष्ट लावा, मिळतील फायदेच फायदे; आर्थिक समस्याही होतील दूर !

मनी प्लांट ही केवळ एक सामान्य वनस्पती नाही तर ती घरात आणि कामाच्या ठिकाणी लावणं हे आनंद, समृद्धी आणि सकारात्मक उर्जेचे प्रतीक मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार, ही वनस्पती घरातील वातावरणात शांती आणते आणि आर्थिक संतुलन राखण्यास मदत करते.

| Updated on: Feb 05, 2026 | 1:13 PM
Share
बाल्कनी किंवा बागेत लावलेली झाडे घराचे सौंदर्य वाढवतातच पण वातावरण ताजंतवानं आणि शांत करतात. वास्तुशास्त्रानुसार, काही खास झाडे सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीला आमंत्रित करतात, ज्यामध्ये मनी प्लांटला महत्त्वाचे स्थान दिले जाते. योग्य दिशेने आणि योग्यरित्या लावलेला मनी प्लांट घरात आर्थिक स्थिरता आणि प्रगती आणण्यास मदत करतो. ( Photo Credits: AI Generated )

1 / 7
वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांट हे घरात शुभ मानलं जातं. हे रोप घरातील वातावरण स्वच्छ आणि सकारात्मक बनवण्यास मदत करतं आणि नकारात्मक उर्जेचा प्रभाव कमी करतं. असे मानले जाते की जिथे मनी प्लांट चांगलं वाढतं आणि हिरवेगार राहतं, तिथे सुख-शांती तसेच आर्थिक स्थिरता असते.

2 / 7
वास्तूच्या मान्यतेनुसार, मनी प्लांटच्या मातीत थोडे दूध घालणे शुभ मानले जातं. दूध हे शुद्धता आणि वैभवाचे प्रतीक मानले जातं, ज्यामुळे झाडाची चांगली वाढ होण्यास मदत होते.  या उपायामुळे घरातील आर्थिक संतुलन मजबूत होते, कर्जाचा भार कमी होतो आणि घरात देवी लक्ष्मीची कृपा सतत राहते असं मानलं जातं.

3 / 7
वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार, मनी प्लांटच्या मातीत थोडीशी साखर टाकल्याने त्याची वाढ जलद होते. साखर ही घरात सुसंवाद, गोडवा आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. हा सोपा उपाय घरातील वातावरण आल्हाददायक बनवतो, आर्थिक नुकसानापासून संरक्षण करतो आणि राहूशी संबंधित अशुभ प्रभाव कमी करतो अशीही मान्यता आहे.

4 / 7
वास्तुनुसार, मनी प्लांटजवळ किंवा त्याच्याभोवती लाल धागा बांधणे शुभ मानलं जातं. हाँ लाल धागा रोपाची सकारात्मक ऊर्जा मजबूत करतो आणि घरात उत्पन्नाचा प्रवाह स्थिर ठेवतो. असं मानलं जातंकी हा सोपा आणि पारंपारिक उपाय घरातील वातावरण शांत ठेवतो आणि आनंद आणि आर्थिक समृद्धी वाढवतो.

5 / 7
मनी प्लांटभोवती लहान पांढरे मणी किंवा क्रिस्टल्स ठेवल्याने घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो. या उपायाने घरातील वातावरण शांत आणि आल्हाददायक बनते आणि आर्थिक समृद्धी आणि शांतीची भावना वाढते.

6 / 7
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला मनी प्लांट ठेवणे सर्वोत्तम मानले जाते, कारण या दिशा धन आणि आर्थिक समृद्धी आणण्यास उपयुक्त मानल्या जातात. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

7 / 7
Follow Us
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी कायम
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस