PHOTO | रिद्धीमान साहाच्या मुलाचा बर्थडे, वाढदिवसाला विरुष्कासह टीम इंडियाचे खेळाडू उपस्थित

रिद्धीमान साहाच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला (Wriddhiman Saha sons birthday) टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) उपस्थित होती.

1/4
Virat Kohli, Anushka Sharma, virushka, Wriddhiman Saha sons birthday, Anvay Saha birthday,
टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका जिंकली. त्यानंतर उभयसंघात टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेआधी विरुष्का आणि टीम इंडियाचे खेळाडू जंगी सेलिब्रेशन करताना दिसून आले. निमित्त होतं विकेटकीपर रिद्धीमान साहाच्या मुलाच्या वाढदिवसाचं.
2/4
Virat Kohli, Anushka Sharma, virushka, Wriddhiman Saha sons birthday, Anvay Saha birthday,
अन्वय साहाचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
3/4
Virat Kohli, Anushka Sharma, virushka, Wriddhiman Saha sons birthday, Anvay Saha birthday,
यावेळेस टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघे उपस्थित होते. तसेच इशांत शर्मा आणि चेतेश्वर पुजाराही दिसत आहेत.
4/4
Virat Kohli, Anushka Sharma, virushka, Wriddhiman Saha sons birthday, Anvay Saha birthday,
या बर्थडे पार्टीमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी अन्वयचा पहिला वाढदिवस साजरा केला. तसेच कसोटी मालिकेच्या विजयाचं सेलिब्रेशनही केलं.