विराट कोहली निवृत्त होणार? टीम इंडियाकडे हे तीन पर्याय, पहिला खेळाडू तर…
विराट कोहली यांच्या कसोटी क्रिकेटमधून अपेक्षित निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या जागी श्रेयस अय्यर, देवदत्त पडिकल आणि सरफराज खानसारखे खेळाडू चर्चेत आहेत. कोहलींची जागा भरून काढणे हे भारतीय संघासाठी मोठे आव्हान आहे.

1 / 10

2 / 10

3 / 10

4 / 10

5 / 10

6 / 10

7 / 10

8 / 10

9 / 10

10 / 10
