Vidarbha Rain : भंडाऱ्यातील मोहाडी शहरात पाणी साचलं, चंद्रपुरात मुसळधार पावसानं दाणादाण

विदर्भात भंडारा, चंद्रपूर आणि नागपूरमध्येही मुसळधार सुरु आहे. पुढील दोन दिवस नागपूसह विदर्भात मुसळाधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

1/6
हवामान विभागाने चार दिवस सतत पाऊस पडणार असल्याचे अंदाज वर्तवला असताना आज सलग दुसऱ्या दिवशी भंडारा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे.

2/6
आज सकाळ पासूनच आकाशात काळे ढग दाटून आले असताना शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी शहरात तब्बल दोन तास मुसळधार पाऊस आल्याने जणू मोहाडी येथील रस्ते, नाले हे जलमय झाले होते.

3/6
मोहाडी नगरपंचायत चा ढिसाळ काम पुन्हा एकदा चाहट्यावर आला. अनेक घरात,दुकानात पाणी शिरल्याने नागरिकांना त्रासाचा सामना करवा लागला.

4/6
चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. मुसळधार पावसाने चंद्रपूर शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे.  आज सकाळपासून शहर जिल्ह्यात आकाश ढगाळलेले होते.

5/6
गेले तासभर मुसळधार पावसाने रस्ते जलमय झाले आहेत, कार्यालयात जाणाऱ्या नोकरदार वर्गाची सकाळच्या पावसाने पंचाईत झाली.

6/6
जिल्ह्यातील वार्षिक पावसाची टक्केवारी आता 87 टक्‍क्‍यांवर गेली आहे. मागील वर्षी या तारखेपर्यंत केवळ 63 टक्के पावसाची नोंद झाली होती. दमदार पावसाने चंद्रपूरमधील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI