AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

West Bengal Election Result : मोदी-शाहंना पुढे करुन पडद्यामागून पश्चिम बंगालमध्ये भाजपसाठी ‘या’ पाच नेत्यांनी फिरवला सगळा गेम

West Bengal Election Result : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालाचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होत चाललय. भाजपची एक मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. आधी डाव्यांचा गड, नंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसचं वर्चस्व मोडून काढणं सोपं नव्हतं. पण भाजपने हे साध्य करुन दाखवलय.

| Updated on: May 04, 2026 | 12:54 PM
Share
 पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागा आहेत. त्यातील 180 पेक्षा जास्त जागांवर भाजप आघाडीवर आहे. 100 च्या आसपास जागांवर तृणमुल काँग्रेस आघाडीवर आहे. दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर बहुतांश एक्झिट पोल्सनी जो अंदाज वर्तवला होता, आता तसाच निकाल येताना दिसतोय.

1 / 5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी बंगाली अस्मितेचं कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय नेहमीच त्यांना मुस्लिम मतदारांची साथ मिळाली.  पण भाजपने यावेळी त्यांना चांगलाच झटका दिला. त्यांची हक्काची मत हिसकावून घेतली. भाजपने हे कुठल्या नेत्यांच्या बळावर शक्य केलं, जाणून घ्या त्या बद्दल.

2 / 5
पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे चेहरे प्रचारात आघाडीवर होते. भाजपने या दोन नेत्यांना पुढे केलं. पण पडद्यामागून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संघटनेचं काम चाललेलं. ही जबाबदारी काही नेत्यांवर देण्यात आलेली. त्यांच्याबद्दल जाणून घ्या.

3 / 5
सुवेंदू अधिकारी आणि दिलीप घोष या पश्चिम बंगालमधील नेत्यांनी खूप मेहनत केली. पण दुसऱ्या राज्यातून आलेले तीन नेते सुद्धा पडद्यामागून आखणी करण्यात महत्वाची भूमिका बजावत होते. पुढच्या लोकसभेच्या दृष्टीने भाजपसाठी पश्चिम बंगाल जिंकणं खूप महत्वाचं होतं.

4 / 5
पश्चिम बंगालचे भाजप प्रभारी मंगल पांडेय हे एक महत्वाचे नेते आहेत. ज्यांनी भाजपसाठी जमीन तयार केली. भूपेंद्र यादव यांचही मोठं योगदान आहे. संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही. त्या शिवाय संघटन महामंत्री सुनील बंसल हे दीर्घकाळापासून बंगालमध्ये तैनात होते. या नेत्यांनी राज्य भाजपमधील अंतर्गत मतभेद मिटवून एक टीम म्हणून लढण्यासाठी सर्वांना तयार केलं. दिल्लीशी समन्वय साधून प्रचाराची अचूक आखणी केली.

5 / 5
Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं