AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दररोज केवळ १ किलोमीटर चालल्याने शरीराला कोणते फायदे होतात? जाणून घ्या

चालण्यासारखा सोपा आणि सुटसुटीत व्यायाम नाही. यासाठी तुम्हाला केवळ वेळ द्यावा लागेल, रोज एक किलोमीटर चालण्याने देखील आरोग्यास अनेक प्रकारचे लाभ मिळू शकतात. आहार तज्ज्ञ डॉ.गीतिका चोप्रा यांच्याकडून आपण याचे फायदे जाणून घेऊयात....

| Updated on: Mar 26, 2026 | 9:02 PM
Share
आजच्या धावपळीच्या युगात लोकांना व्यायामासाठी वेळ काढणे कठीण झाले आहे. कामाचा ताण, बैठी जीवनशैली आणि अनियमित आहारामुळे लोकांना कमी वयात अनेक आरोग्याचे त्रास सुरु होतात. त्यामुळे जर तुम्ही रोज एक किमी चालण्याची सवय लावी तर आरोग्यासाठी फायद्याचे होईल.

1 / 8
चालणे हा सर्वात सोपा व्यायामाचा प्रकार आहे. ज्यासाठी  कोणत्याही उपकरणाची किंवा व्यायाम शाळेची गरज नाही. तुम्ही दैनंदिन कामातून वेळ काढून चालायला सुरुवात करु शकतो. नियमित चालल्याने शरीरच नाही तर मन ताजे आणि तवाणे होते.

2 / 8
 आहार तज्ज्ञ डॉ.गीतिका चोप्रा यांच्यामते रोज केवळ एक किमी चालणे एक छोटी सुरुवात वाटू शकते. परंतू त्याचे नियमित पालन केले तर फायद्याचे ठरते. एवढ्या गोष्टीनेही शरीराला आवश्यक व्यायाम मिळू शकतो.

आहार तज्ज्ञ डॉ.गीतिका चोप्रा यांच्यामते रोज केवळ एक किमी चालणे एक छोटी सुरुवात वाटू शकते. परंतू त्याचे नियमित पालन केले तर फायद्याचे ठरते. एवढ्या गोष्टीनेही शरीराला आवश्यक व्यायाम मिळू शकतो.

3 / 8
दररोज चालण्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. दीर्घकाळ एका जागी बसल्याने येणारा ताण कमी होऊ शकतो. यामुळे शरीर अधिक सक्रीय आणि उत्साही राहाते.

दररोज चालण्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. दीर्घकाळ एका जागी बसल्याने येणारा ताण कमी होऊ शकतो. यामुळे शरीर अधिक सक्रीय आणि उत्साही राहाते.

4 / 8
चालणे मानसिक आरोग्यसाठी देखील चांगले असते. चालल्याने शरीरातील एंडोर्फिन नावाचे हार्मोन्स स्रवते.त्यामुळे मन:स्थिती चांगली होते.  दिवसातून काही मिनिटे चालण्याने मन ताजेतवाने होते. आणि थकवा कमी होतो.

चालणे मानसिक आरोग्यसाठी देखील चांगले असते. चालल्याने शरीरातील एंडोर्फिन नावाचे हार्मोन्स स्रवते.त्यामुळे मन:स्थिती चांगली होते. दिवसातून काही मिनिटे चालण्याने मन ताजेतवाने होते. आणि थकवा कमी होतो.

5 / 8
वजन कमी करण्यासाठी केवळ एक किमी चालणे कदाचित पुरेसे नाही. साधारणपणे इतके चालण्याने ४० ते ६० कॅलरीज खर्च होतात. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर अधिक चालणे आणि संतुलित आहार घ्यावा लागेल.

वजन कमी करण्यासाठी केवळ एक किमी चालणे कदाचित पुरेसे नाही. साधारणपणे इतके चालण्याने ४० ते ६० कॅलरीज खर्च होतात. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर अधिक चालणे आणि संतुलित आहार घ्यावा लागेल.

6 / 8
हृदयाच्या आरोग्यासाठी रोज चालायला जाणे ही गोष्ट चांगली ठरते. याचा सर्वाधिक फायदा मिळण्यासाठी हळूहळू वेळ आणि अंतर वाढवणे गरजेचे असते. आपण दररोज ३० मिनिटे आणि ७००० पावले चालण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे.

हृदयाच्या आरोग्यासाठी रोज चालायला जाणे ही गोष्ट चांगली ठरते. याचा सर्वाधिक फायदा मिळण्यासाठी हळूहळू वेळ आणि अंतर वाढवणे गरजेचे असते. आपण दररोज ३० मिनिटे आणि ७००० पावले चालण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे.

7 / 8
एक किलोमीटर चालणे ही एक छोटीशी सुरुवात ठरु शकते. परंतू ते ही आरोग्यासाठी खूप महत्वाचे ठरु शकते. कालांतराने अंतर आणि वेळ वाढवून तुम्ही दिवसाला अधिक पावले चालण्यास शिकले पाहिजे.

एक किलोमीटर चालणे ही एक छोटीशी सुरुवात ठरु शकते. परंतू ते ही आरोग्यासाठी खूप महत्वाचे ठरु शकते. कालांतराने अंतर आणि वेळ वाढवून तुम्ही दिवसाला अधिक पावले चालण्यास शिकले पाहिजे.

8 / 8
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?