16 Somvar Vrat : 16 सोमवारचं व्रत करताना मासिक पाळी आल्यास काय करावं?
श्रावण हा महिना भगवान शंकराला अत्यंत प्रिय असल्याचं मानलं जातं. हिंदू कॅलेंडरनुसार या महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून अनेकजण 16 सोमवारच्या व्रताची सुरुवात करतात. देवासमोर विशिष्ट संकल्प करून 16 सोमवार उपवास केला जातो आणि 17 व्या सोमवारी त्याचं उद्यापन केलं जातं. परंतु हे व्रत करताना मासिक पाळी आल्यास काय करावं, ते जाणून घेऊयात.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
IND vs SA : हर्षित राणाला आयसीसीकडून झटका, नक्की काय झालं?
थंडीत रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे 5 फायदे काय ?
थंडीत शेवग्याची पाने खाण्याचे 5 महत्वाचे फायदे काय ?
पुतिन यांच्या रशियात मुस्लिमांची संख्या नेमकी किती ?
10 किंवा 12 नव्हे तर इतक्या वर्षांनी लहान मॉडेलसोबत लिव्ह-इनमध्ये राहतोय अर्जुन रामपाल
