AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कालसर्प दोष ठरतोय प्रगतीत अडथळा? अमावस्येला फक्त हे काम करा; नंतर…

कालसर्पदोषामुळे व्यक्तीच्या आयुष्यात अनेक अडचणी येतात, असे म्हटले जाते. त्यामुळे नेमके काय करावे, हे अनेकांना समजत नाही.

| Updated on: Jun 23, 2025 | 9:35 PM
Share
ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीमध्ये राहू आणि केतू यांच्या मध्ये इतर सर्व ग्रह येतात तेव्हा  कालसर्प दोषाची निर्मिती होते.  कालसर्प दोषामुळे व्यक्तीच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

1 / 5
कालसर्प दोषापासून मुक्ती हवी असेल तर भगवान शिवाची पूजा करायला हवी. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

कालसर्प दोषापासून मुक्ती हवी असेल तर भगवान शिवाची पूजा करायला हवी. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
अमावस्येला दूध, गागेचं पवित्र जलाने भगवान शिवाला जलाभिषेक करावा. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

अमावस्येला दूध, गागेचं पवित्र जलाने भगवान शिवाला जलाभिषेक करावा. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
भगवान शिवाची आरतीही करायला हवी. अमवस्येला भगवान शिवाची पूजा केली तर कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते, असे म्हटले जाते.  (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

भगवान शिवाची आरतीही करायला हवी. अमवस्येला भगवान शिवाची पूजा केली तर कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते, असे म्हटले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.  (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
Follow Us
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!