Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WHO म्हणते या 7 देशांची हवा सर्वात स्वच्छ, भारत आणि शेजारील देशांची परिस्थिती काय ?

जगभरात प्रदुषणाबाबत जागरुकता वाढत चालली आहे. IQAir प्रदुषण नसलेल्या काही देशांची यादी जाहीर केली आहे. या यादीत प्रदुषणाची पातळी दर्शविणाऱ्या देशांची यादी जाहीर केलेली आहे. या रँकींगमध्ये भारत, पाकिस्तान, चीन या अनेक देशांची स्थिती प्रदुषणाच्या बाबातीत खराब असल्याचे उघडकीस आले आहे. तर भारताची स्थिती प्रदुषणाबाबत गेल्या काही वर्षांत सुधारल्याचे म्हटले आहे.

| Updated on: Mar 19, 2025 | 7:11 PM
खराब हवा असलेल्या देशात भारताचा क्रमांक पाचवा आला आहे. परंतू साल २०२३ मध्ये भारताचे स्थान सातवे होते. या शिवाय चाड, बांग्लादेश सारख्या देशाची अवस्था वाईट आहेत. जगातील सात स्वच्छ हवामानाच्या देशात आशियातील एकाही देशांचा समा

1 / 8
आईसलँड हा नॉर्डिक बेटातील देश असून या देशाला सौदर्याचे वरदान आहे.हा देश तेथील सुंदर निसर्गासाठी कायम चर्चे  असतो.जागतिक आरोग्य संघटनेच्या मते या देशाची हवा उत्तम असून श्वास घेण्यासाठी चांगली आहे.

आईसलँड हा नॉर्डिक बेटातील देश असून या देशाला सौदर्याचे वरदान आहे.हा देश तेथील सुंदर निसर्गासाठी कायम चर्चे असतो.जागतिक आरोग्य संघटनेच्या मते या देशाची हवा उत्तम असून श्वास घेण्यासाठी चांगली आहे.

2 / 8
ग्रेनाडा हा दक्षिण पूर्वी कॅरेबियन सागरातील ग्रेनेडियन्सच्या दक्षिणी टोकावर असलेला स्थित एक बेटांचा देश आहे.ग्रेनाडा बेट आणि  सहा  छोट्या छोट्या देशांनी बनून तो बनला आहे. या देशाची लोकसंख्या केवळ १.१७ लाख इतकी आहे.

3 / 8
WHO च्या मानकांनुसार ऑस्ट्रेलियातील हवा अगदम स्वच्छ आहे. या ऑस्ट्रेलियातील विरळ लोकवस्ती आणि मोठे क्षेत्रफळाचा देश असल्याने येथे हवा अतिशय स्वच्छ आणि आरोग्यदायक असल्याचे म्हटले जाते.

WHO च्या मानकांनुसार ऑस्ट्रेलियातील हवा अगदम स्वच्छ आहे. या ऑस्ट्रेलियातील विरळ लोकवस्ती आणि मोठे क्षेत्रफळाचा देश असल्याने येथे हवा अतिशय स्वच्छ आणि आरोग्यदायक असल्याचे म्हटले जाते.

4 / 8
IQAir च्या यादी बार्बोडोस या देशाचे देखील नाव सामील आहे.IQAir च्या यादीनुसार बार्बोडोसची  हवा एकदम स्वच्छ आणि  साफ आहे.उत्तर अमेरिकेतील हा अतिशय छोटा देश असून त्याची लोकसंख्या २.८ लाख इतकी आहे.

IQAir च्या यादी बार्बोडोस या देशाचे देखील नाव सामील आहे.IQAir च्या यादीनुसार बार्बोडोसची हवा एकदम स्वच्छ आणि साफ आहे.उत्तर अमेरिकेतील हा अतिशय छोटा देश असून त्याची लोकसंख्या २.८ लाख इतकी आहे.

5 / 8
कॅरेबियन देश बाहामासची लोकसंख्या केवळ ४ लाख इतकी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते येथील हवा अत्यंत आरोग्यदायी आहे.

कॅरेबियन देश बाहामासची लोकसंख्या केवळ ४ लाख इतकी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते येथील हवा अत्यंत आरोग्यदायी आहे.

6 / 8
बाल्टीक क्षेत्रातील एस्टोनिया या देशाचे हवामान देखील आल्हाददायक आहे.एस्टोनियाची  हवा देखील चांगली आहे.  बाल्टीक क्षेत्रातील या देशाची लोकसंख्या केवळ १३ लाख आहे.

बाल्टीक क्षेत्रातील एस्टोनिया या देशाचे हवामान देखील आल्हाददायक आहे.एस्टोनियाची हवा देखील चांगली आहे. बाल्टीक क्षेत्रातील या देशाची लोकसंख्या केवळ १३ लाख आहे.

7 / 8
न्युझीलंड या देशाचे हवामान नेहमीच स्वच्छ असते. दोन मोठी आणि अनेक छोट्या बेटांचा समुह असलेला हा देश अत्यंता विरळ लोकसंख्येचा आहे. या देशाची लोकसंख्या  ५२ लाख आहे. न्युझीलंडला खुप सुंदर देश म्हटले जाते. येथील हवा स्वच्छ असून जंगल,तलाव आणि अनेक नैसर्गिक नजारे येथे पहायला मिळतात.

8 / 8
Follow us
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्.
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका.
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या..
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती.
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?.
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्...
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्....