AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय महिला जोडवी का घालतात? त्याचे फायदे काय? जाणून आश्चर्य वाटेल…

लग्नानंतर भारतीय महिलांच्या पायातील बोटात नेहमी जोडवी घातलेली पाहिली असतील. याचे धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक असे अनेक पैलू आहेत. लग्नाचे प्रतीक मानले जाणारे जोडवी घालण्याचे अनेक कारणे आणि फायदे आहेत. जोडवी महिलांच्या आरोग्यासाठीही फार महत्त्वाची असतात. महिलांनी जोडवी का घालावी आणि त्यामुळे काय फायदे होतात हे जाणून घेऊयात.

| Updated on: Nov 13, 2025 | 5:20 PM
Share
प्रत्येक भारतीय महिला बोटात जोडवी घालते. त्यामागे अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक कारणे असतात. चांदीचे जोडवे घालण्याचे प्रचंड फायदे असतात. तसेच ती जोडवी घालण्यामागे महिलांच्या आरोग्याच्या फायदेही असतात.

1 / 6
जोडवी घालण्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक कारणे म्हणजे जोडवीला लग्नाचे प्रतीक मानले जाते . ती सोळा शृंगाराचा एक भाग आहे. शास्त्रांनुसार पायाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या बोटात जोडवी घातली जातात.

2 / 6
 बोटात जोडवी घालल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि देवी लक्ष्मीला प्रसन्नता मिळते. हे नकारात्मक उर्जेपासून बचाव करण्याचे देखील प्रतीक आहे. तसेच सौभाग्याचेही प्रतिक मानले जाते. चांदी ही एक थंड धातू आहे जी शरीरातील उष्णता नियंत्रित करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते.

3 / 6
तसेच चांदीचा संबंध हा चंद्राशी जोडला जातो. चांदी घातल्याने मनाला शांती मिळते तसेच ग्रहांचे अडथळे दूर होतात. असंही म्हटलं जातं पायात कधीच सोन्याचं काहीच घातलं जात नाही. सोने भगवान विष्णूशी संबंधित आहे आणि पायात त्या घालणे अनादर मानले जाते.

4 / 6
पायात जोडवी घालण्याचे वैज्ञानिक कारण म्हणजे अ‍ॅक्युप्रेशर. जोडवी पायाच्या ज्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या बोटात घातले जातात तिथली नस ही गर्भाशय आणि हृदयाशी जोडलेली असते. ही जोडवी घातल्याने त्या नसांवर हलका दाब पडतो, ज्यामुळे प्रजनन क्षमता वाढते आणि विना अडचण गर्भधारणेला मदत होते.

5 / 6
जोडव्यांचा हा दाब महिलांच्या संप्रेरक प्रणालीला संतुलित करतो, ज्यामुळे मासिक पाळी नियमित राहते आणि थायरॉईड सारख्या समस्यांची शक्यता कमी होते. जोडवी घालणे ही केवळ एक परंपरा नाही तर धार्मिक श्रद्धा, ऊर्जा संतुलन आणि महिलांच्या आरोग्याशी जोडलेली वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली फायदेशीर प्रथा आहे.

6 / 6
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.