shakambhari navratri 2022 | आस्था, श्रद्धेचा शाकंभरी नवरात्र उत्सव, कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा जल्लोषात जागर

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र उत्सवातील मुख्य आकर्षण असलेला जलदिंडी हा धार्मिक कार्यक्रम पार पडला.

| Updated on: Jan 14, 2022 | 10:38 AM
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र उत्सवातील मुख्य आकर्षण असलेला जलदिंडी हा धार्मिक कार्यक्रम पार पडला .

1 / 6
शाकंभरी देवीची मूर्ती फळ भाज्या व फुलांचा वापर करून बनवण्यात अली होती . पावसाळ्यानंतर पिकणारी सर्व फळे व भाज्या वापरून देवीची हि आकर्षक मूर्ती तयार करण्यात अली होती यांनतर या भाज्यांपासून बनवलेला महाप्रसाद भक्तांना देण्यात आला .

2 / 6
देवीची मूर्ती बनवतांना कांदा , कोबी , पालक , मेथी , संत्री , डाळिंब , लिंबू , मिरची , लसूण आदींसह अननस केळी आदीचा वापर करण्यात  आला  होता.

3 / 6
तुळजापूर शहरातील शेकडो महिलांनी पापनाश तीर्थातील जल घागरीत भरून ती घागर डोक्यावर घेऊन तुळजाभवानी चरणी अर्पण करीत मंदिर परिसर स्वच्छ केला . देवीच्या कृपेने निसर्गात भरपूर धनधान्य पिकल्याने त्याचा नैवैय देवीला अर्पण करण्यात आला.

4 / 6
 शाकंभरी नवरात्रीच्या पौर्णिमेचे महत्त्व मोठे आहे. पौष पौर्णिमेच्या नावाने हा दिवस देशभरात विविध ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी लोक पवित्र नदीवर जाऊन स्नान करतात. असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते असे मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी मातेची पूजा आणि नियम पाळल्यास व्यक्तीचे सर्व संकट दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात.

5 / 6
नवीन नियमावलीमुळे तुळजापूर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाली आहे त्यामुळे उत्पन्नात घट झाली आहे. भाविक कमी होत असल्याने तुळजापूर येथे भाविकांची गर्दी कमी झाली आहे, भाविक कोरोना नियम कडक केल्याने व संसर्ग वाढल्याने येत नाहीत त्यामुळे पूजेच्या सामानाची विक्री कमी झाली आहे परिणामी तुळजापूर येथील अर्थकारण बिघडले आहे.  |  प्रतिनिधी संतोष जाधव

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.