Deadliest Places : ‘या’ ठिकाणी फिरायला जायचा प्लॅन केला असेल तर सावधान, कारण…

जगभरात अशी काही ठिकाणे आहेत, जी त्यांच्या सौंदर्यासाठी ओळखली जातात. पण या सुंदर ठिकाणांसोबतच जगात अशीही अनेक ठिकाणे आहेत जी अतिशय खतरनाक मानली जातात. तर आज आम्ही तुम्हाला जगातील या खतरनाक ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.

| Updated on: Apr 17, 2023 | 8:03 PM
फिरायला जायचं म्हटलं की प्रत्येकजण तयार असतोच. त्यात सध्या सुट्टीचे दिवस आहेत त्यामुळे प्रत्येकजण कुठेना कुठे फिरायला जायचा प्लॅन करतंच. पण फिरायला जायचं कुठे हा प्रश्न भरपूर लोकांना पडतोच. त्यात काही लोक त्यांच्या एखाद्या आवडत्या ठिकाणी जातात. तर काही लोक फिरायला जाण्यासाठी काही ठिकाणे सर्च करत असतात. पण सर्च करतानाही काळजी घ्या कारण जगात अशी काही ठिकाणे आहेत जी खूप खतरनाक आहेत.

1 / 5
लेक नॅट्रॉन, टांझानिया - लेक नॅट्रॉन हे सरोवर पूर्व आफ्रिकेतील असून ते अगदी मंगळावर असावे असे दिसते. या तलावात अनेक प्रकारचे खनिजे आढळतात. तसंच त्याचे पाणी 60 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकते.

लेक नॅट्रॉन, टांझानिया - लेक नॅट्रॉन हे सरोवर पूर्व आफ्रिकेतील असून ते अगदी मंगळावर असावे असे दिसते. या तलावात अनेक प्रकारचे खनिजे आढळतात. तसंच त्याचे पाणी 60 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकते.

2 / 5
नोरिल्स्क, रशिया:- रशियाचे नोरिल्स्क हे शहर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक आहे. या शहरात निकेल खनिज वितळल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे हवेत मोठ्या प्रमाणात हानिकारक वायू बाहेर पडत असतात.

3 / 5
लेक न्योस, कॅमेरून:-  लेक न्योस हे ठिकाण जगातील सर्वात धोकादायक ठिकाणांपैकी एक आहे. येथील तलावाच्या तळाशी असलेला मॅग्मा कार्बन डाय ऑक्साईड सोडतो, जो पाण्याने हळूहळू फिल्टर केला जातो. असं म्हटलं जातं की येथे कार्बन डायऑक्साइडमुळे भूकंप येत राहतात.

4 / 5
डनाकिल वाळवंट, इथिओपिया: डनाकिल वाळवंट हे कदाचित एखाद्या ग्रहासारखे दिसत असले तरी ते इथिओपियामधील सर्वात खतरनाक ठिकाणांपैकी एक आहे.  हे ठिकाण जगातील सर्वात उष्ण ठिकाण मानले जाते.

डनाकिल वाळवंट, इथिओपिया: डनाकिल वाळवंट हे कदाचित एखाद्या ग्रहासारखे दिसत असले तरी ते इथिओपियामधील सर्वात खतरनाक ठिकाणांपैकी एक आहे.  हे ठिकाण जगातील सर्वात उष्ण ठिकाण मानले जाते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मोदींची नेमणूक का केली ? टोला की कौतूक ? वाडकर नेमकं काय म्हणाले
मोदींची नेमणूक का केली ? टोला की कौतूक ? वाडकर नेमकं काय म्हणाले.
भारताचं सामर्थ्य नवी भरारी घेणार,पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास
भारताचं सामर्थ्य नवी भरारी घेणार,पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास.
गेल्या दहा वर्षांत देशाला नैराश्यातून बाहेर काढले - पंतप्रधान
गेल्या दहा वर्षांत देशाला नैराश्यातून बाहेर काढले - पंतप्रधान.
पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीत मागे पडलोय पण..., मोदींचं मोठं वक्तव्य
पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीत मागे पडलोय पण..., मोदींचं मोठं वक्तव्य.
...तर देशात आशेचा संचार कसा होईल? नरेंद्र मोदी यांचं रोखठोक प्रतिपादन
...तर देशात आशेचा संचार कसा होईल? नरेंद्र मोदी यांचं रोखठोक प्रतिपादन.
WITT : मोदी यांच्याकडून tv9 नेटवर्कच्या कामाचे कौतुक, म्हणाले...
WITT : मोदी यांच्याकडून tv9 नेटवर्कच्या कामाचे कौतुक, म्हणाले....
हीच योग्य वेळ... कंगना राणावत लोकसभा लढवणार? मनातलं जाहीरपणे मांडलं
हीच योग्य वेळ... कंगना राणावत लोकसभा लढवणार? मनातलं जाहीरपणे मांडलं.
'फडणवीस यांच्याविरोधात एक शब्दही...,' काय म्हणाले प्रवीण दरेकर
'फडणवीस यांच्याविरोधात एक शब्दही...,' काय म्हणाले प्रवीण दरेकर.
'जरांगे कधी खोटं बोलत नाहीत, त्यांनी...,' काय म्हणाले कैलास गोरंट्याल
'जरांगे कधी खोटं बोलत नाहीत, त्यांनी...,' काय म्हणाले कैलास गोरंट्याल.
'फडणवीस तुम्ही काल चक्रव्युह रचला पण...,' काय म्हणाले मनोज जरांगे
'फडणवीस तुम्ही काल चक्रव्युह रचला पण...,' काय म्हणाले मनोज जरांगे.